लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

झाडे लावण्यासाठी दिलेल्या निधीतून घेतला आयफोन-लॅपटॉप; कॅगच्या अहवालात वनविभागाबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | CAG has found a lot of irregularities in the Forests Division audit of Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाडे लावण्यासाठी दिलेल्या निधीतून घेतला आयफोन-लॅपटॉप; कॅगच्या अहवालात वनविभागाबाबत धक्कादायक खुलासा

उत्तराखंडमध्ये वनविभागाने मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा खुलासा कॅगच्या अहवालातून झाला आहे. ...

रोपवनात अनियमितता प्रकरणी तीन वन अधिकारी निलंबित - Marathi News | Three forest officials suspended in case of irregularities in plantation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोपवनात अनियमितता प्रकरणी तीन वन अधिकारी निलंबित

वनसंरक्षकांची कारवाई : तिरोडा वन परिक्षेत्रातील प्रकार ...

अस्थायी वनमजूर कधी होणार नियमित ? वनमजुरांचा ३७ वर्षांचा संघर्ष कायम ! - Marathi News | When will temporary forest laborers become regular? The 37-year struggle of forest laborers continues! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अस्थायी वनमजूर कधी होणार नियमित ? वनमजुरांचा ३७ वर्षांचा संघर्ष कायम !

Chandrapur : प्रतीक्षा करून अनेक वनमजूर झाले सेवानिवृत्त ...

वन विभागात नवख्या ‘आरएफओं’ना क्रीम पोस्टिंग - Marathi News | Cream posting for new RFOs in the forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागात नवख्या ‘आरएफओं’ना क्रीम पोस्टिंग

Amravati : परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी विशेष सोय; आठ महिने ठेवलीत पद रिक्त, अर्थकारणाचा करिष्मा ...

दुर्दैवी ! भरधाव रेल्वेची हत्तींच्या कळपाला जोरदार धडक; सहा हत्तींचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | Shocking News Six elephants dead after being hit by train in Sri Lanka 20 dies in single year study reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुर्दैवी ! भरधाव रेल्वेची हत्तींच्या कळपाला जोरदार धडक; सहा हत्तींचा मृत्यू, दोन जखमी

Train Accident, 6 Elephants died: रेल्वे अपघातात हत्तींचा मृत्यू होण्याची ही पहिली वेळ नाही. ...

Satara: चचेगावात ऊसतोडणीवेळी बिबट्याची चार बछडे सापडले, वनविभागामुळे दोन तासातच आईच्या कुशीत विसावली - Marathi News | Four leopard cubs found during sugarcane cutting in Chachegaon Satara, Forest Department tries to reunite them | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: चचेगावात ऊसतोडणीवेळी बिबट्याची चार बछडे सापडले, वनविभागामुळे दोन तासातच आईच्या कुशीत विसावली

मलकापूर : ऊसतोड सुरू असताना बिबट्याची चार बछडे आढळून आली आहेत. चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील बाराबाईची विहीर नावाच्या शिवारात ... ...

Ratnagiri: राजापुरातील दोन विनापरवाना कातभट्ट्या वनविभागाकडून सील - Marathi News | Two unlicensed leather factories in Rajapur sealed by the Forest Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: राजापुरातील दोन विनापरवाना कातभट्ट्या वनविभागाकडून सील

खैर तोडीवरही निर्बंध ...

येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत - Marathi News | There is talk of a tiger coming to Umarga taluka from Yedshi; Forest Department starts search, panic among citizens | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत

वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. ...