Agriculture Sector firenews kolhapur- निधीची कमतरता आणि सामाजिक वनीकरणच्या दुर्लक्षामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले शेंंडा पार्कातील ऑक्सिजन पार्क फुलण्याआधीच कोमेजून गेले. जळालेल्या ६० टक्केपैकी ८० टक्के वृक्ष हे थोडीशी देखभाल केली, तर जगण्याची आशा ...
FireKolhapurnews- कृषी विद्यापीठाच्या शेंडा पार्क येथील खुल्या जागेतील वाळलेल्या गवताला मोठी आग लागून त्यामध्ये सामाजिक वनीकरणाचे शतकोटी योजनेतील वृक्षारोपण जळाले. सुमारे ३० हेक्टरपैकी २० हेक्टर जागेवर आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत सातपुरपासून पुढे मळे परिसर व विरळ, मध्यम स्वरुपाचे जंगल आहे. या रस्त्यालगत वासाळी शिवारात तरस तर पुढे अंजनेरी शिवारात बिबट्या, पेगलवाडी-पहिने फाट्याच्या परिसरात कोल्हे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो. ...
तालुक्यातील दरेकसा परिसरात बंजारी, मुरकुटडोह, दंडारी, टेकाटोला, दलदलकुही व त्या लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दर्जेदार बांबूचे उत्पादन वन विकास महामंडळाले मिळते. जानकारांच्या मते तालुक्यातील बांबू मजबूत, दर्जेदार व बहुपयोगी स्वरुपाचे आहे. या बांबू ...
मागील आठ महिन्यांच्या काळात वन विभागाने धडक कारवाई करून एकूण ३०१ गुन्हे दाखल केले आहेत. यात अवैध वृक्षतोडीचे १४८, अवैध वाहतुकीचे नऊ, वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून ४३, वन्यप्राणी ६४, वनवनवा प्रकरणी १७, अवैध चराई प्रकरणी ७ तर इतर १३ ...