लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

जंगलास आग लागून हजारो झाडे बेचिराख - Marathi News | Thousands of trees were set on fire | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जंगलास आग लागून हजारो झाडे बेचिराख

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावानजीक चिंचोली रस्त्याच्याकडेला असलेल्या जंगलास गुरुवारी ( दि. २८ ) दुपारी सुमारास अचानक आग लागली. या आगीत हजारो वृक्षरोपे जळून बेचिराख झाली. ...

राज्यात वनगुन्ह्यांसाठी नवा ‘पीओआर’ लागू - Marathi News | New POR for forest crimes in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वनगुन्ह्यांसाठी नवा ‘पीओआर’ लागू

Amravati news forest राज्याच्या वन विभागात वनगुन्ह्यांसाठी २५ जानेवारीपासून नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. वन अपराध पहिले प्रतिवृत्ताचे (पीओआर) सुधारित प्रपत्रास मान्यता प्रदान करण्यात आली असून, आता वनगुन्हे घडल्यास नव्या प्रणालीने गुन्हे दाखल क ...

लोणजाई डोंगराच्या कपारीत बिबट्याचे दर्शन - Marathi News | Leopard sightings at the foot of Lonjai mountain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोणजाई डोंगराच्या कपारीत बिबट्याचे दर्शन

निफाड : तालुक्यातील लोणजाई डोंगराच्या मागच्या बाजूकडे आंबेवाडी आणि सोनेवाडी शिवारात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, याठिकाणी वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. ...

मांडुळ तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ठोकल्या बेड्या - Marathi News | The smugglers were handcuffed by the crime branch squad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांडुळ तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ठोकल्या बेड्या

पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गोणी खोलून दाखविले असता त्यामध्ये एका मांडूळ जातीचा जीवंत सर्प आढळून आला. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले तसेच त्यास बेड्या ठोकल्या. ...

राधानगरी अभयारण्य लोगो प्रदर्शनास प्रारंभ, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Launch of Radhanagari Sanctuary logo exhibition, inauguration by the District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी अभयारण्य लोगो प्रदर्शनास प्रारंभ, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

राधानगरी अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत लोगो स्पर्धा घेण्यात आली होती. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित या लोगोंच्या प्रदर्शनाचे उद‌्घाटन जिल्हाधिकारी दौलत देस ...

रणखांबमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; तीन बकरे, पंधरा कोंबड्या केल्या फस्त - Marathi News | Leopard swarms in battlefields; Three goats, fifteen hens | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रणखांबमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; तीन बकरे, पंधरा कोंबड्या केल्या फस्त

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब येथील एका शेतकर्‍याच्या घराजवळील संरक्षक जाळीमध्ये प्रवेश करुन बिबट्याने तीन बकरे व पंधरा कोंबड्या ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ...

विहीरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवदान, वन विभाग अन् गावकऱ्यांच्या प्रयत्नाल यश - Marathi News | Survival of the fittest, the success of the efforts of the villagers including the police | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विहीरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवदान, वन विभाग अन् गावकऱ्यांच्या प्रयत्नाल यश

वेळास येथील ग्रामस्थ हेरंब दांडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दांडेकर व दीपक वैद्य यांच्या सामायिक विहिरीत बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमार रानडुक्कर पडलेले असल्याचे दिसून आले ...

बिबट्याची झुंज : दोन्ही बिबटे ठार, ‘या’ तालुक्यात घडली घटना - Marathi News | Leopard fight: Both leopards were killed, an incident took place in 'Ya' taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याची झुंज : दोन्ही बिबटे ठार, ‘या’ तालुक्यात घडली घटना

दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंजीत दोन्ही बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील लहित शिवारात रविवारी रात्री एक  वाजण्याच्या सुमारास घडली. ...