तालुक्याची घनदाट जंगलासाठी ओळख आहे. त्यात शेंडा, जांभळी-दोडके, कोसमतोंडी, सौंदड, कोहमारा, रेंगेपार-पांढरी, मालीझुंगा व डव्वा परिसरात आजही मौल्यवान सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. याच परिसरात लाकूड ठेकेदारांच्या माध्यमातून सागवान तस्करी ...
आंतरराज्य महामार्गावरील वन विभागाचा हा बहिरम नाका महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये वनरक्षक आपल्या ड्युटीवर असतात. सागवान लाकडासह तेंदूपत्ता व अन्य वन उपजची मोठ्या प्रमाणात या नाक्यावरून वाहतूक होते. बदली टिपी पासही याच नाक्यावर बदलविल्या ज ...
कापलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर ठेवण्यात आली होती. बराच कालावधी लोटूनसुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही. प्रकरण उजेडात येताच वनविभाग जागा झाला व शुक्रवारी (दि. १८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुमा ...
कोसमतोंडी कार्यालय अंतर्गत मालीजुंगा, रेंगेपार, गोंगले, मुरपार, लेडेंझरी, वनविभागाच्या जंगलातून अवैध लाकूड तोड वनरक्षकाचा संगनमताने केली जात असून वनविभागाने अजून प्रपत्र कार्यवाही न केल्याचे सुध्दा रेगेपारवासी बोलत आहेत. सध्या सरकारने जीएसटी लावली आ ...
दरवर्षी परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. होळीत वृक्षांची कत्तल करून त्यांचे दहन केले जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदूषणही होते. याला आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी कठोर पावले उचलली आहेत. वृक्षपूजनाने होळी साजरी करा असे वारंवा ...