हत्तींचा कळप दिनांक ३ डिसेंबर राेजी रात्री पळसगाव महादेव पहाडी परिसरात दिसून आला. पळसगाव गावात पोहोचून गावाच्या शेवटी असलेल्या नागरिकांच्या अंगणातील केळींच्या झाडांची, तसेच घराची नासधूस केली. गावकऱ्यांनी हत्तींना पिटाळून लावले. हा कळप पाथरगोटामार्गे ...
२२ जंगली हत्तींचा कळप शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डोंगरगाव हलबी रस्त्याने पळसगाव परिसरात आला. रात्रभर मुक्काम करून घराशेजारील वाड्या, धानाचे पुंजणे तसेच घरांचेही नुकसान केले. हत्तींच्या कळपाने देवराव उरकुडे यांच्या घराचे नुकसान केले. तसेच घरालगत असल ...
लांडोरची अंडी इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून गुटगुटीत पिल्लं बाहेर येण्याची घटना दुर्मीळच. देशात पहिल्यांदाच अशी घटना घडली असून, लांडोरची अंडी सोळा दिवस इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून पिल्लं बाहेर आली आहेत ...
काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात एक महिला वनरक्षक ठार झाल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात खळबळ उडाली. सफारी सुरक्षित करण्यासाठी व्यवस्थापनाने जिप्सींना सुरक्षाकवच पुरविण्याचा निर्णय घेतला. ...
गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बु ...
तालुक्यात बहुसंख्याक नागरिक शेतकरी आहेत. त्यांना विविध कामांनिमित्त तालुका स्तरावरील वनविभागाच्या कार्यालयांत विविध कामांकरिता यावे लागते. परंतु कार्यालयात कुणीच उपलब्ध राहत नसल्याने अनेकदा चकरा माराव्या लागतात. ...