लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

कोल्हापुरात भरवस्तीत बिबट्या शिरला, पोलिसांसह चौघांवर केला हल्ला; बघ्यांची गर्दी आवरण्यासाठी सौम्य लाठीमार - Marathi News | Leopard that attacked four people including police in Kolhapur captured after three hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भरवस्तीत बिबट्या शिरला, पोलिसांसह चौघांवर केला हल्ला; बघ्यांची गर्दी आवरण्यासाठी सौम्य लाठीमार

बघ्यांची गर्दी आवरताना मात्र पोलिसांना नाकीनऊ आले ...

पुण्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस होतोय तीव्र; जेरबंद करण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, १७ बिबटे पकडले - Marathi News | Human-leopard conflict in Pune is intensifying day by day; Administration on alert mode to capture, 17 leopards caught | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस होतोय तीव्र; जेरबंद करण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, १७ बिबटे पकडले

बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १८००३०३३ असा आहे ...

बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी - Marathi News | Control room established at district level in wake of leopard attacks; Toll free number issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी

bibtya attack shirur जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या शिरूर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या महिनाभरात आतापर्यंत १७ बिबटे पकडण्यात आले असून, हे सर्व बिबटे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. ...

Video: बिबट्याची डरकाळी! जेरबंद असूनही थरकाप उडेल असा व्हिडिओ समोर, आंबेगावात पकडले २ बिबटे - Marathi News | Leopard's fear! A video that will make you tremble even though it is in captivity is out, 2 leopards caught in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बिबट्याची डरकाळी! जेरबंद असूनही थरकाप उडेल असा व्हिडिओ समोर, आंबेगावात पकडले २ बिबटे

बिबट्या आता गावच्या वेशिवर आला असल्याने वनविभागाने अवसरी बुद्रुक गावात सुद्धा पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे ...

दहशत! बिबट्याने महामार्गावर 'नाकाबंदी' केली; बीडमधील आष्टी-नगर रस्त्यावर रात्री थरार - Marathi News | Terror! Leopard 'blocks' highway; Thrilling at night on Ashti-Ahilyanagar road | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहशत! बिबट्याने महामार्गावर 'नाकाबंदी' केली; बीडमधील आष्टी-नगर रस्त्यावर रात्री थरार

आष्टीतील बिबट्याने रात्रीच्या अंधारात गाडीचा रस्ता अडवला, VIDEO व्हायरल ...

Sindhudurg: अज्ञातवासात गेलेला ‘तो’ हत्तींचा कळप परतला, भातकापणीच्या तोंडावर शेतकरी चिंतातुर! - Marathi News | A herd of elephants that had been missing for the past month has returned to the Tilari Valley | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अज्ञातवासात गेलेला ‘तो’ हत्तींचा कळप परतला, भातकापणीच्या तोंडावर शेतकरी चिंतातुर!

ओंकार हत्तीवर लक्ष ठेवून असलेल्या वन विभागाची या परतलेल्या हत्तींमुळे झोप उडणार ...

बिबट्याची दहशत वाढली; ग्रामस्थांवर आली गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ - Marathi News | The fear of leopards increased; it was time for villagers to wear a belt with sharp nails around their necks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्याची दहशत वाढली; ग्रामस्थांवर आली गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ

bibtya aatck उत्तर पुण्यामध्ये बिबट्याची प्रचंड दहशत सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे. सध्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. ...

पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल - Marathi News | Leopard terror in Pune time to wear a belt of sharp nails around the neck for self-defense, new look for villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करुन, नरडीचा घोट घेतो, अशा प्रसंगी शेतात राबताना हा बिबट्याने आपली शिकार करु नये म्हणून ग्रामस्थांनी नवी शक्कल लढवली ...