वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी ...
दुर्गापुरातील वाॅर्ड क्रमांक १ व २ मधील मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार सुरू असल्याने धोका टाळण्यासाठी चंद्रपूर वनपरिक्षेत्राच्या वतीने सुमारे एक किमीपेक्षा अधिक अंतरावर १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प ...
हनुमंत वानखेडे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे बोरखेडी शिवारात वडिलोपार्जित २.६ हेक्टर शेत आहे. पंधरा वर्षांपूर्वी या शेतातील सागाची वृक्ष तोडण्यात आली होती. त्याच ठिकाणी पुन्हा काही दिवसांपूर्वी सागाचे ५१ वृक्ष कापण्यात आले. याकरिता वानखेडे यांनी व ...
धानोरी गावालगत राखीव वनक्षेत्र आहे. ही जागा महसूल विभागाकडे असताना ६० ते ६५ वर्षांपासून गावातील नागरिक घर बांधून त्या जागेवर वहिवाट करीत आहेत. गट क्र. ४४ मधील जमीन २००६ मध्ये तहसीलदार पवनी यांनी वनविभागाकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता जमीन हस्ता ...
हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले १० किलोमीटरचे पठार, २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले हे पठार पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे. ...