मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू पथक अद्ययावत केले जाणार आहे. सैन्याच्या धर्तीवर या पथकाला प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आहे. ...
पळसगाव ग्रामसभेमध्ये दि. ४ मे २०२२ पासून तेंदुपत्ता संकलन केंद्र सुरू केले होते. ५ मे २०२२ रोजी ग्रामसभेने सुरू केलेल्या या तेंदुपत्ता संकलन केंद्रावर वनविभागाने जप्तीची कारवाई केली. ...
येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ...
वेळ सकाळी साधारणत: साडेनऊ वाजेची... कॉलेजरेाडसारखा रहदारीचा मार्ग.. वर्दळ सुरू असताच अचानक मोर अवतरला आणि आकर्षणामुळे अनेक जण थबकले. मेारानेही गर्दी बघून मग एसएमआरके महाविद्यालयात उडी घेतली आणि तेथील झाडीत विसावला. ...
वन्यप्राण्यांची बरीच संख्या आहे. ते पाण्याच्या शोधत जाऊन उघड्या विहिरीत पडण्याच्याही घटना वाढतात. यासह मनुष्य आणि पाळीव जनावरांवरही हल्ले होतात. हे टाळण्यासाठी उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक उपवनसंरक्षक बोबडे यांच्या निर्देशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी ...