लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

शेतमजुरावर अचानक बिबट्याचा हल्ला; आरडाओरडा करताच नागरिकांची धाव, बिबट्याने काढला पळ - Marathi News | A leopard suddenly attacked a farm laborer; Citizens ran after hearing screams, the leopard escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतमजुरावर अचानक बिबट्याचा हल्ला; आरडाओरडा करताच नागरिकांची धाव, बिबट्याने काढला पळ

गोरख शेळकंदे हे शेताच्या बाजूला लघुशंकेश गेले असताना अचानकपणे बिबट्या झाडीतून बाहेर आला आणि त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला ...

ऊसात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना मानवी स्पर्श, मादी येते पण 'गंध' ओळखून नेत नाही! - Marathi News | The Cruel Price of a Touch: Leopard Mother Rejects Cubs After Detecting Human Scent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना मानवी स्पर्श, मादी येते पण 'गंध' ओळखून नेत नाही!

माणसाच्या एका स्पर्शाने बिबट्याच्या मादीने तोडले मातृत्वाचे बंधन? पिल्लांवर उपासमारीचे संकट! ...

बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बिबट्यांच्या नसबंदीला केंद्रीय वन मंत्रालयाची मान्यता - Marathi News | Union Forest Ministry finally approves sterilisation of leopards to control leopard population | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बिबट्यांच्या नसबंदीला केंद्रीय वन मंत्रालयाची मान्यता

bibtya nasbandi पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

अखेर बिबट्यांच्या नसबंदीला केंद्र सरकारची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती - Marathi News | Finally the central government has approved the sterilization of leopards Forest Minister Ganesh Naik informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर बिबट्यांच्या नसबंदीला केंद्र सरकारची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

बिबट्यांच्या हालचाली ओळखण्यासाठी चंद्रपूरच्या धर्तीवरच पुणे,नाशिक,अहिल्यानगर एआय यंत्रणा (कृत्रिम बुद्धिमत्ता) कार्यांन्वीत केली जाणार आहे ...

सांगलीतील झोळेवाडीत आढळला सात फुटी अजगर, पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले - Marathi News | Seven foot python found in Jholewadi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील झोळेवाडीत आढळला सात फुटी अजगर, पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

वाकुर्डे बुद्रुकच्या शेतात वावर : वनविभाग, ग्रामस्थांनी सोडले नैसर्गिक अधिवासात ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी - Marathi News | Leopards roam in Ambegaon taluka; Farmers are scared, houses and cowsheds are fenced with wire mesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी भयभीत, घर अन् गोठ्यांना तारेची जाळी

बिबट्याच्या संभाव्य धोक्याचा विचार करून, अनेक शेतकरी आता घर, बंगले आणि गोठ्यांच्या बाजूस लोखंडी जाळ्या व तारेचे कंपाउंड बसवू लागले आहेत ...

Kolhapur: शेतात वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी - Marathi News | A young man who went to the field for alms was attacked by a gaur in borgaon kolhapur,, the young man was seriously injured. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेतात वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी

पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे आठवड्यातील दुसरी घटना ...

बिबट्या, गव्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्ह्याचा उच्छाद; हल्ला करून चावा घेतल्याने दिंडनेर्लीत चौघे जखमी - Marathi News | After leopard, fox attack in Kolhapur district four injured in Dindnerli after being bitten | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिबट्या, गव्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्ह्याचा उच्छाद; हल्ला करून चावा घेतल्याने दिंडनेर्लीत चौघे जखमी

गावात भीतीचे वातावरण, जखमींवर सीपीआरमध्ये उपचार ...