लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

Sindhudurg: फासकी लावून बिबट्याची हत्या; साळिस्ते येथील एकाला अटक, वनविभागाची कारवाई - Marathi News | Killing a leopard by hanging; One arrested from Saliste Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: फासकी लावून बिबट्याची हत्या; साळिस्ते येथील एकाला अटक, वनविभागाची कारवाई

आरोपीने दिली गुन्ह्याची कबूली ...

वृध्देचा बळी घेणाऱ्या कळपातील हत्तीणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | Death of an elephant in the herd due to electrocution gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वृध्देचा बळी घेणाऱ्या कळपातील हत्तीणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वाढोणा येथील घटना : पीक संरक्षणासाठीच्या तारेत सोडला होता विद्युत प्रवाह ...

Amravati: वनविभागाला ‘मॅट’ न्यायालयाचा दणका; आरएफओंचे प्रशिक्षण नियमबाह्य - Marathi News | Amravati: 'Matt' court slaps forest department; Training of RFs is illegal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: वनविभागाला ‘मॅट’ न्यायालयाचा दणका; आरएफओंचे प्रशिक्षण नियमबाह्य

Amravati: वने आणि वन्यजीवांची सुरक्षा ऐरणीवर सोडत राज्यात ५०० वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तब्बल दीड महिन्याच्या प्रशिक्षणाची सक्ती करणाऱ्या वनविभागाला महाराष्ट्र न्यायिक प्राधिकरण (मॅट) न्यायालयाने दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी दणका दिला आहे. ...

चिखली मोशी परिसरात बिबट्या; परिसरात घबराटीचे वातावरण - Marathi News | Leopards in Chikhli Moshi area Panic in the area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखली मोशी परिसरात बिबट्या; परिसरात घबराटीचे वातावरण

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले असून वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत ...

नव्या वर्षांत सासवड, जेजुरीलाही ग्रासलॅन्ड सफारी! वन विभागाकडून खास उपक्रम - Marathi News | Grassland safari to Saswad Jejuri in the new year A special initiative by the Forest Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या वर्षांत सासवड, जेजुरीलाही ग्रासलॅन्ड सफारी! वन विभागाकडून खास उपक्रम

सफारीतून माळरानावरील पक्षी, प्राणी व इतर वन्यजीवांचे दर्शन घडत आहे ...

Kolhapur: दाजीपूर अभयारण्यात येत्या शनिवार, रविवारी पर्यटकांना बंदी - Marathi News | Tourists banned in Dajipur Sanctuary on Saturday, Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दाजीपूर अभयारण्यात येत्या शनिवार, रविवारी पर्यटकांना बंदी

कोल्हापूर : नववर्षाच्या स्वागतासाठी राधानगरी, दाजीपूर, सागरेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून निसर्गाची हानी होऊ नये यासाठी येथे शनिवारी व रविवारी ... ...

Video: वाघोबांनी उडवली गावकऱ्यांची झोप; मध्यरात्रीपासून गावातील भिंतीवर डेरा - Marathi News | Video: Tiger disturbed the sleep of the villagers, camped on the village wall since midnight in pilibhit UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: वाघोबांनी उडवली गावकऱ्यांची झोप; मध्यरात्रीपासून गावातील भिंतीवर डेरा

तालुक्यातील ही घटना असून अटकोना गावात मध्यरात्री २ वाजता वाघाने शिरकाव केला. ...

Satara: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सात वाघांचा वावर, वन्यजीवांवर २४६ कॅमेऱ्यांचा वॉच - Marathi News | Seven tigers roam in Sahyadri Tiger Reserve, 246 cameras watch wildlife | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सात वाघांचा वावर, वन्यजीवांवर २४६ कॅमेऱ्यांचा वॉच

वाघ पाचवेळा कॅमेऱ्यात कैद ...