लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

बिबट्याचे 'ते' व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरचे नाहीत; जुने व्हिडीओ व्हायरल, नागरिकांत संभ्रम - Marathi News | 'Those' leopard videos are not from Chhatrapati Sambhajinagar; Old videos viral, confusion among citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्याचे 'ते' व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरचे नाहीत; जुने व्हिडीओ व्हायरल, नागरिकांत संभ्रम

छत्रपती संभाजीनगरात बिबट्या अद्याप मोकाटच; जुने व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांत संभ्रम ...

पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा - Marathi News | Plant bamboo on waste land and get a subsidy of seven and a half lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा

'वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र' अभियान गेली दोन वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी Bamboo Lagvad Anudan राबविण्यात येत नाही. रोहयोंतर्गत वृक्ष लागवडीची योजना असली तरी सार्वजनिक कामासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. ...

छत्रपती संभाजीनगरात बिबट्याचा मुक्तसंचार; प्रोझोन मॉलमध्ये दर्शन,तीन बिबट्या असल्याची चर्चा - Marathi News | Free movement of leopards in Chhatrapati Sambhajinagar; Early in the morning in Prozone Mall, probability of 3 leopards in city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात बिबट्याचा मुक्तसंचार; प्रोझोन मॉलमध्ये दर्शन,तीन बिबट्या असल्याची चर्चा

गेल्या चार दिवसांपासून वनविभागाच्या ७० कर्मचाऱ्यांना जंग जंग पछाडूनही बिबट्या सापडत नसल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचे दर्शन; पहाटे उल्कानगरीत फिरताना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Leopard sighting in Chhatrapati Sambhajinagar; Caught on CCTV while walking in the meteor city early in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचे दर्शन; पहाटे उल्कानगरीत फिरताना सीसीटीव्हीत कैद

बिबट्या पहाटे ३:४७ वाजता गल्लीत फिरताना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा वन विभागही खडबडून जागा झाला. ...

Sinhagad Fort: सिंहगडाच्या पायवाटेवर कोसळली दरड ! पर्यटकांनी काळजी घ्यावी, वन विभागाचे आवाहन - Marathi News | A crack collapsed on the path of Sinhagad Tourists should be careful forest department appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sinhagad Fort: सिंहगडाच्या पायवाटेवर कोसळली दरड ! पर्यटकांनी काळजी घ्यावी, वन विभागाचे आवाहन

पावसाळ्यात गड-किल्ल्यांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, अशा परिस्थितीत पर्यटकांनी पायवाटेने जाणे टाळावे ...

पर्यटकांनो लक्ष द्या; गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद, वन विभागाचा आदेश - Marathi News | Attention tourists; Gautala Sanctuary closed till September 15, Forest Department orders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांनो लक्ष द्या; गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद, वन विभागाचा आदेश

वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती; वनसंपदेचीही निगा ...

Ratnagiri: राजापुरात बिबट्याचा उपासमारीने मृत्यू - Marathi News | Leopard died of starvation in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: राजापुरात बिबट्याचा उपासमारीने मृत्यू

राजापूर : तालुक्यातील सोलगाव, देवीची गुरववाडी येथील वसंत नारायण गुरव यांच्या घराच्या बाहेरील भागामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. सदर ... ...

Snake Bite पावसाळ्यातच का निघतात साप.. कशी घ्याल काळजी - Marathi News | Why do snakes come out only in rainy season.. How to take care | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Snake Bite पावसाळ्यातच का निघतात साप.. कशी घ्याल काळजी

पावसाळा हा ऋतू सर्वांनाच सुखद आणि आल्हाददायक वाटतो; या दिवसात सापांच्या संख्येत वाढ होत असल्याने मनुष्य वस्तीशेजारी त्यांच्या अस्तित्त्वाचा धोका वाढतो. ...