मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला आहे. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून 'ओमकार' हत्ती या भागात दहशत माजवत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली, भात कापणी थांबली आणि मिरची पिकाची पेरणीसुद्धा ठप्प झाली. ...
Chandrapur Tiger Attack: गोंडपिपरी तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून विविध गावांमध्ये वाघाचा संचार असून, शेतशिवारात पाऊलखुणा मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ...
कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये 'ओंकार' या हत्तीने धुमाकूळ घातला आहे. तांबोसे (गोवा) येथून आलेल्या या हत्तीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, भातशेती आणि बागायती पिके धोक्यात आली आहेत. ...
शिरूरच्या पिंपरखेड परिसरात १५० ते १७५ बिबटे वास्तव्यास असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे ...