अकोले तालुक्यातील ढोकरी शिवारात सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर चाललेल्या एका दाम्पत्यावर बिबट्यांच्या जोडीने हल्ला चढविला. यात मागे बसलेली महिलेला जखमी झाली आहे. ...
Migrant Birds Sangli Forest Department- हिवाळ्यात स्थलांतर करुन आलेले परदेशी पक्षी शिकार्यांच्या हत्यारांचे बळी ठरत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पक्ष्यांच्या अवैध शिकारीच्या चार घटना उघडकीस आल्या. रविवारी पक्षीप्रेमींनी कत्तलीसाठी आणलेले एक बदक ताब्यात ...
Leopard Satara- कऱ्हाड दक्षिणेतील ओंड विभागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. कऱ्हाड ते चांदोली मार्गावर युवकावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी, शेतकऱ्यांतून केली जात आहे. ...
ForestDepartment- मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात आमच्या गावांचा समावेश करू नये अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील १३ गावांनी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्याकडे केली आहे. बोरगे यांनी तातडीने याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र लिहिले आहे. ...
ठाण्यातील वागळे इस्टेट रामनगर येथे आणखी एका वानराचा उंचावरुन पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यापवूर्वीही वीजेच्या धक्क्याने तीन वानरांचा मृत्यु झाला होता. ...
forest department kolhapur- शिंगणापूर परिसरात रविवारी सकाळी आढळलेले तीन गवे सोमवारी पहाटे जंगलात परतले असल्याची माहिती करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनावणे यांनी दिली. ...