कोविड १९चा प्रादुर्भावामुळे मागील वर्षी २०२० सालातही वनखात्यांतर्गत परीक्षेला मुहूर्त मिळू शकला नाही. त्यामुळे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत खंड पडला. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार वनखात्याकडून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ...
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील एका वस्तीवरील जनावरांच्या बंदिस्त गोठ्यावर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यांनी मिळून हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन शेळ्यांचा फडशा पाडला. यावेळी आरडाओरडा करणाऱ्या महिलेवर ही हल्ला केला. परंतू ही महिला थोडक्यात बचाव ...
गुरुवारी पहाटे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत असताना पिंजऱ्यात अडकला. याबाबत सकाळी सहा वाजेच्या सुमारास नागरिकांनी देशपांडे यांनी माहिती दिली. ...
leopard SataraNews- जखमी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. कराड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर येथील विशेष पथकाने ओढे- नाल्यांसह २० हेक्टर ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही. ...
विविध ठिकाणी घातलेल्या छापेमारीतून जप्त केलेले इंडियन स्टार प्रजातीच्या तब्बल ७० कासवांना चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यानात निसर्ग निसर्गमुक्त केल्याची माहिती मंगळवारी ठाणे वनविभागाने दिली. ...