पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळेपिंप्री येथे शनिवारी कळवण परिमंडळातील मौजे मार्कंडपिंप्री राखीव वनकक्ष क्रमांक २९७ वनपाल, वनरक्षक हे सदर जंगल भागात गस्त करीत असताना अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाचा बिबट्या (मादी) मृत अवस्थेत आढळला. ...
Amravati News मेळघाटातील जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणारे शोले सिनेमातील गब्बरसिंग आणि ठाणेदार सिंघम यांचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. ...
Fire ForestDepartmenet Satara- चाफळ विभागातील वाघजाईवाडी-डेरवण येथे वन कंपाऊंड नंबर ४४२ या क्षेत्रास वणवा लावणाऱ्यास वनविभागाने अटक केली. संजय रामचंद्र महिपाल (वय ५५, रा. वाघजाईवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
पूर्व वनविभागाच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करत खैर वृक्ष प्रजातीची अवैधरीत्या कत्तल करून तोडलेला खैर लाकडाचा साठा उंबरठाण वनपरिक्षेत्रातील जंगलातून लांबविला जात असल्याची गुप्त माहिती प्रादेशिक वनविभागाला मिळाली. यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून ...
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात सातत्याने खैर, साग तस्करांची घुसखोरी नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील जंगलांत सुरू असते. हरसुल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण, बारे ही वनपरिक्षेत्र याबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातच ...
निफाड/चांदोरी : निफाड तालुक्यात वस्ती तसेच शेतात सद्या बिबट्याचा वावर वाढला असून करंजगाव येथे मंगळवारी सकाळी २ बछडे आढळून आले. त्यांना स्थानिक शेतकरी यांनी वनविभागाच्या स्वाधीन केले. मागील आठवड्यात दोन बछडे आढळून आले होते. ...
tiger cubs find expedition उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात टी-१ वाघिणीच्या बछड्याच्या मृत्यूनंतर अन्य दोन बछड्यांच्या शोधासाठी सोमवारी शोध मोहीम राबविण्यात आली. ...