लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फोर्ड

फोर्ड, मराठी बातम्या

Ford, Latest Marathi News

दिवाळीत कार घ्यायच्या विचारात आहात...थोडं थांबा...या कार पाहा... - Marathi News | car purchasing in Diwali festival... Wait a bit... look at this cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दिवाळीत कार घ्यायच्या विचारात आहात...थोडं थांबा...या कार पाहा...

नवीन कार घेतली कि तिचे अप्रुपच फार असते. मात्र, अशीच कार इतरांकडेही असेल तर कोण कौतुकाने पाहणार, नाही का? मग नुकत्याच बाजारात आलेल्या कार घेतल्या तर काय बिघडले...तेवढ्याच पैशांत नवीन कार मिळतात. ...

Ford Aspire फेसलिफ्टची बुकिंग सुरू, 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च - Marathi News | Ford Aspire Facelift to begin booking, will launch on 4th October | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ford Aspire फेसलिफ्टची बुकिंग सुरू, 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च

सध्याच्या अस्पायरच्या तुलनेत नव्या कारच्या स्टाईलमध्ये मोठे बदल करण्याच आले असून नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल इंजिन बदलण्यात आले असून 1.2 लीटर ड्रॅगन सिरिजचे नवे इंजिन यावेळी लाँच केले जाणार आहे. ...

Ford च्या या नव्या कारची बुकिंग सुरू, जाणून घ्या कधी होणार लॉन्च! - Marathi News | Start booking this new car of Ford, learn when it will launch! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ford च्या या नव्या कारची बुकिंग सुरू, जाणून घ्या कधी होणार लॉन्च!

Ford Freestyle या कारचे फोटो समोर आले असून हे.... ...