ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक, पक्ष्यांवर दुष्परिणाम होतो. मानसिक तणाव वाढून चिडचिडेपणा येतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन ‘नो हॉर्न’ मिशनला सुरुवात केली असून शुक्रवारी शहराच्या प्रमुख चौकात जनजागृती केली. ...
राज्य राखीव पोलीस दल भरती घोटाळा प्रकरणातील तत्कालीन समादेशक नामदेव मिठ्ठेवाड हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. भरती घोटाळा प्रकरणात आणखी काही धागेदोरे लागतील का? या अनुषंगाने मिठ्ठेवाड यांची कसून चौकशी सुरू आहे. ...
सरकारी संस्थांची सुरक्षा करण्यासाठी १९६९ मध्ये स्थापन करण्यात आलेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आता खासगी क्षेत्रातील कंपन्याच्या सुरक्षेसाठीचे एक प्रमुख सुरक्षा दल बनले आहे. या माध्यमातून सीआयएसएफचे उत्पन्न २०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ...
लोणंद ,दि. ०६ : अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना तंबूने पेट घेतल्यामुळे शहीद झालेले कराडवाडीचे सुपुत्र जवान सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर पुत्राला अखेरचा निरोप देण् ...