Afghanistan crisis : कधीकाळी स्पेशल फोर्समध्ये बंदुक घेऊन देशाचं रक्षण करणारा हा जवान आज दिल्लीतील लाजपत नगर येथे फ्रेंच फ्राईज तळून उदरनिर्वाह करत आहे. आज दिवसाला 300 रुपये मिळतात, पण उद्याचं काहीचं माहिती नाही. ...
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले असून, लावापोरा भागात अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याचे समजते. ...
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, फोर्स वन विशिष्ट हेतूने स्थापन करण्यात आले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत संरक्षणासाठी तत्पर, सज्ज राहतात. आपले जवान फोर्स वन मध्ये ऐच्छिक रित्या सहभागी होतात. ...
भारत राखीव बटालियन १ ते १६ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथील ११५ एकरचा भूखंड उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी बटालियनची उभारणी करण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली. अनेक वर्षे बटालियनचा रखडत पडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने अधिकाऱ्यांसह जव ...
गृहरक्षक दलाच्या जवानांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी ग्वाही गृहरक्षक दलाचे ठाणे जिल्हा समादेशक संजय पाटील यांनी गृहरक्षक दलाच्या त्रैमासिक संमेलनप्रसंगी ठाण्यात दिली. यावेळी उत्कृष्ठ कामगिरी बजावणाºया ३३ जवानांचाही सत्कार करण् ...
तब्बल ५० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सद्यस्थितीला अवघे ३ हजार २४० इतके पोलीसबळ आहे. अपुरे पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येथील पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...