लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फोर्स

फोर्स

Force, Latest Marathi News

"नरेंद्र मोदींप्रमाणे सेवक समजून प्रशासकीय सेवेत कार्य करावे", डॉ बिपीन बक्षी यांचा सल्ला - Marathi News | "Like Narendra Modi should work in administrative service as a servant", advice of Dr. Bipin Bakshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नरेंद्र मोदींप्रमाणे सेवक समजून प्रशासकीय सेवेत कार्य करावे", डॉ बिपीन बक्षी यांचा सल्ला

प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांनी सेवकाची भूमिका बजवावी ...

स्वातंत्र्यदिनी नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोज् पाण्याखाली करणार ध्वजवंदन अन् ध्वजसंचलन - Marathi News | Retired Marine Commandos of the Navy will salute and wave the flag underwater on Independence Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनी नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोज् पाण्याखाली करणार ध्वजवंदन अन् ध्वजसंचलन

नवी मुंबईतील उरण येथे हा सोहळा पार पडणार असून, १० कमांडो यात सहभागी होणार ...

Raksha Bandhan 2022: "सैनिक हो तुमच्यासाठी", पुण्यातील विद्यार्थी सीमेवरील जवानांना पाठवणार ७५० ग्रिटिंग अन् १००० राख्या - Marathi News | Soldier for you Students from Pune will send rakhya to border jawans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan 2022: "सैनिक हो तुमच्यासाठी", पुण्यातील विद्यार्थी सीमेवरील जवानांना पाठवणार ७५० ग्रिटिंग अन् १००० राख्या

सैनिक कल्याण संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल सातव यांच्याकडे सुपुर्द केल्या आहेत ...

Indian Navy: इंदापूरातील बळीराजाचा मुलगा नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी - Marathi News | farmer son from Indapur is a sub lieutenant officer in the navy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Navy: इंदापूरातील बळीराजाचा मुलगा नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी

खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) १४० व्या तुकडीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौसेना अकादमी कन्नूर केरळ (आयएनए) येथे १०२ व्या तुकडीत एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले ...

Indian Army: भारतीय लष्करात स्वदेशी बनावटीची चिलखती वाहने दाखल - Marathi News | Indigenous armored vehicles introduced in Indian Army | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Army: भारतीय लष्करात स्वदेशी बनावटीची चिलखती वाहने दाखल

आत्मनिर्भर भारत अंतर्गत युद्धासामुग्री बनवण्यासाठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे ...

Military Canteen: लष्कर कँटिनमधील दारू विकल्याचा आरोपातून मारहाण; २ कर्नलसह ७ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Beaten for selling liquor in army canteen Case filed against 7 persons including 2 colonels in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Military Canteen: लष्कर कँटिनमधील दारू विकल्याचा आरोपातून मारहाण; २ कर्नलसह ७ जणांवर गुन्हा दाखल

रेंजहिल्स गोल मार्केट येथील लष्कराच्या कॅटिंनमधील स्वस्तातील दारु बाहेरच्या लोकांना विकत असल्याचा आरोप करुन कँटिनमधील जवानाला बेदम मारहाण ...

Indian Navy: भारतीय नौदलातील ६० लढाऊ जहाजे, पाणबुड्या अन् ५० लढाऊ विमाने देणार मानवंदना - Marathi News | The Indian Navy will pay homage to 60 warships submarines and 50 fighter jets in vishakhapattnam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Navy: भारतीय नौदलातील ६० लढाऊ जहाजे, पाणबुड्या अन् ५० लढाऊ विमाने देणार मानवंदना

विशाखापट्टणम येथे सोमवारी (दि 21) प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू कार्यक्रमाअंतर्गत नौदल आपले सामर्थ्य दाखवणार ...

NDA: देशसेवेचे स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित दाखल झालेल्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Suspicious death of a boy who was admitted to the National Defense Academy with a dream of serving the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NDA: देशसेवेचे स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित दाखल झालेल्या मुलाचा मृत्यू

विद्यार्थी १४७ व्या तुकडीचा विद्यार्थी असून ७ फेब्रुवारीलाच तो प्रबोधिनीत दाखल झाला होता ...