लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फोर्स

फोर्स

Force, Latest Marathi News

Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये - Marathi News | Army person entered in Ektangari Nimbajnagar area of Sinhagad Road Citizens should not panic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ...

केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण; सीआयएसएफ, आरपीएफसाठी तरतूद - Marathi News | 10 percent reservation for Agniveer veterans in central forces recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण; सीआयएसएफ, आरपीएफसाठी तरतूद

आरपीएफमध्ये काॅन्स्टेबल पदासाठी होणाऱ्या भरतीत यापुढे माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. ...

लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक - Marathi News | Fraud of 29 lakhs on the pretext of getting a job in the army One from Kolhapur was arrested by Military Intelligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ...

ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला - Marathi News | Lt. General Dheeraj Seth took charge as the Chief of the Southern Division of the Army | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

ले. जनरल धीरज सेठ हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, तसेच डेहराडून येथील भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत ...

NDA Pune: कदम कदम बढायेजा...! एनडीएचा १४६ वा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात साजरा - Marathi News | 146th convocation ceremony of NDA celebrated in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :NDA Pune: कदम कदम बढायेजा...! एनडीएचा १४६ वा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात साजरा

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३४० छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला. ...

ऑफ रोडिंगचा थरार: लॉन्च होणार Force ची 5-Door Gurkha; टेस्टिंगदरम्यान झाली स्पॉट - Marathi News | Force Gurkha: Off-roading thrills: Force's 5-door Gurkha to be launched; Spot during testing | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ऑफ रोडिंगचा थरार: लॉन्च होणार Force ची 5-Door Gurkha; टेस्टिंगदरम्यान झाली स्पॉट

Force Gurkha: मारुती Jimny आणि महिंद्रा Thar ला टक्कर देण्यासाठी येत आहे फोर्स Gurkha. ...

कुमार विश्वास यांच्या सुरक्षा रक्षकाकडून डॉक्टरास मारहाण?; कवि महोदयांनीही केलं ट्विट - Marathi News | Dr beaten up by Kumar Vishwas' security guard; The poet tweeted about incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमार विश्वास यांच्या सुरक्षा रक्षकाकडून डॉक्टरास मारहाण?; कवि महोदयांनीही केलं ट्विट

कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. ...

सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख - Marathi News | Southern Command Liaison Unit nabs fake army recruiter 6 lakhs for one candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख

आरोपीने उमेदवारांकडून प्रत्येकी ६ लाख याप्रमाणे १ कोटी गोळा केले होते ...