लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फोर्स

फोर्स

Force, Latest Marathi News

भारतीय लष्करात सामील होणार ही दमदार SUV; आर्मीने दिली 2,978 गाड्यांची ऑर्डर... - Marathi News | Force Gurkha powerful SUV will join the Indian Army; Army places order for 2,978 vehicles | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतीय लष्करात सामील होणार ही दमदार SUV; आर्मीने दिली 2,978 गाड्यांची ऑर्डर...

पॉवरच्या बाबतीत Thar ला मागे पाडणारी ही SUV भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होणार आहे. ...

देशाच्या बॉर्डरवर कडक सुरक्षा तैनात; हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये घट - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी - Marathi News | Tight security deployed on country's borders; Reduction in incidents of violence and infiltration - Army Chief Upendra Dwivedi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या बॉर्डरवर कडक सुरक्षा तैनात; हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये घट - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

भारतीय सेनेत महिलांचा उस्फुर्त सहभाग असून त्यांना आता केवळ ठराविक जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता सर्व क्षेत्रांमध्ये संधी दिली जात आहे ...

Navy Video: पॅराशूट गुंतले, जवान कोसळले समुद्रात; नौदलाच्या प्रात्याक्षिकादरम्यान थरार - Marathi News | Navy Video: Parachute gets stuck, officer falls into the sea; Thrill during Navy exercise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Navy Video: पॅराशूट गुंतले, जवान कोसळले समुद्रात; नौदलाच्या प्रात्याक्षिकादरम्यान थरार

Eastern Naval Command Rehearsal: विशाखापट्टनम येथे नौदलाचे प्रात्याक्षिक सुरू असताना दोन पॅराशूट एकमेकांत गुंतले होते.  ...

बांगलादेशातून घुसखोरी रोखण्यास प्राधान्य गरजेचे; मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे मत - Marathi News | Priority should be given to prevent infiltration from Bangladesh; Opinion of Major General Shashikant Pitre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांगलादेशातून घुसखोरी रोखण्यास प्राधान्य गरजेचे; मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे मत

बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात पित्रे यांचा सहभाग होता ...

Pune Heavy Rain: सिंहगड रोड परिसरात बचाव कार्यासाठी लष्कराचे १०० जवान मैदानात - Marathi News | 100 army personnel in ground for rescue operation in Sinhagad Road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Heavy Rain: सिंहगड रोड परिसरात बचाव कार्यासाठी लष्कराचे १०० जवान मैदानात

पावसाने जोर धरल्याने मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेस करण्यात येणार असल्याने खबरदारीसाठी जवान तैनात ...

Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये - Marathi News | Army person entered in Ektangari Nimbajnagar area of Sinhagad Road Citizens should not panic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ...

केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण; सीआयएसएफ, आरपीएफसाठी तरतूद - Marathi News | 10 percent reservation for Agniveer veterans in central forces recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण; सीआयएसएफ, आरपीएफसाठी तरतूद

आरपीएफमध्ये काॅन्स्टेबल पदासाठी होणाऱ्या भरतीत यापुढे माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. ...

लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक - Marathi News | Fraud of 29 lakhs on the pretext of getting a job in the army One from Kolhapur was arrested by Military Intelligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ...