लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

Fifa World Cup 2022: रोनाल्डोच्या पोर्तुगालचे पॅकअप! मोरोक्कोचा १-० विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश - Marathi News | fifa world cup 2022 morocco beat portugal 1 0 and qualify in semi finals in fifa world cup 2022 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोच्या पोर्तुगालचे पॅकअप! मोरोक्कोचा १-० विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

Fifa World Cup 2022: पोर्तुगालला नमवत फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा मोरोक्को पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. ...

FIFA World Cup 2022: नेदरलँड-अर्जेंटिना सामन्यात तुफान राडा, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच हणामारी - Marathi News | argentina vs netherland players fight in feisty FIFA World Cup Quarterfinal match leandro parades virgil van dijk football | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेदरलँड-अर्जेंटिना सामन्यात तुफान राडा, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच हणामारी

नेदरलँड आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान जबरदस्त राडा झाला. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. हा संपूर्ण प्रकार खेळाच्या 88व्या मिनिटाला घडला. ...

Fifa World Cup : फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये दिसतायेत हिरो इंडियन सुपर लीगचे रंग...   - Marathi News | Fifa World Cup: Hero Indian Super League colours add local flavour at the FIFA World Cup 2022 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये दिसतायेत हिरो इंडियन सुपर लीगचे रंग...  

कतार येथे सुरू असलेली फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे आणि आजपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. ...

FIFA World Cup: प्रक्षोभक ड्रेस घालून मॅच पाहायला आली ॲडल्ट स्टार; नेटकऱ्यांनी घेतली 'नियमांची' शाळा - Marathi News | England adult star Astrid Wett wears provocative outfit to watch Argentina vs Australia match at FIFA World Cup, see photos | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रक्षोभक ड्रेस घालून मॅच पाहायला आली ॲडल्ट स्टार; नेटकऱ्यांनी घेतली 'नियमांची' शाळा

फिफा विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना यांच्यातील सामन्यादरम्यान ॲडल्ट स्टार ॲस्ट्रिड वेट हिने प्रक्षोभक ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. तिने तिच्या ट्विटर हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. ...

Legend Pele Hospitalized: फुटबॉल जगतातून काळजी वाढवणारी बातमी! पेले यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात केले दाखल - Marathi News | Brazil Football Legend Pele condition critical Not Responding To Chemotherapy Amid Cancer Battle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुटबॉल जगतातून काळजी वाढवणारी बातमी! पेले यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात केले दाखल

उपचारांचा शरीराच्या अवयवांवर परिणाम होत नसल्याची माहिती ...

उरुग्वेचा स्वप्नभंग, घानाला नमवूनही वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात - Marathi News | Uruguay's World Cup challenge ended despite defeat to Ghana | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उरुग्वेचा स्वप्नभंग, घानाला नमवूनही वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

सामन्याच्या सुरुवातीपासूनच उरुग्वेने आक्रमक चाली रचण्यावर भर दिला ...

जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर - Marathi News | Germany out for the second time in a row in fifa worldcup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर

कोस्टा रिकाला नमवूनही चारवेळचे विश्वविजेते गारद ...

फुटबॉलमधील ‘ऑफसाइड’, काय आहे Offside चा नियम? - Marathi News | Fifa worldcup 2022 Qatar: 'Offside' in football, what is the rule of offside | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुटबॉलमधील ‘ऑफसाइड’, काय आहे Offside चा नियम?

फुटबॉलमधील सर्वांत कठीण नियमांपैकी एक म्हणजे ऑफसाइडचा नियम. बुधवारी झालेल्या सौदी अरबविरुद्धच्या सामन्यात मेक्सिकोचे दोन गोल याच नियमामुळे बाद ठरविण्यात आले. ...