लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

नेमारने मोडला पेलेंचा विक्रम, हवेत मूठ आवळून जल्लोष - Marathi News | Brazil Neymar broke Pele's record! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेमारने मोडला पेलेंचा विक्रम, हवेत मूठ आवळून जल्लोष

विक्रमी गोल नोंदविताच नेमारने हवेत मूठ आवळून जल्लोष केला. पेलेदेखील असाच जल्लोष करीत असत. ...

INDIA VS IRAQ : भारताकडून पंचांनी विजय हिरावून घेतला, इराकने ७ पेनल्टी किकवर सामना जिंकला - Marathi News | KING'S CUP 2023, INDIA VS IRAQ - India lose 4-5 againt Iraq in Semi final but they have done every football fan proud. The referee robbed them of a victory here | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारताकडून पंचांनी विजय हिरावून घेतला, इराकने ७ पेनल्टी किकवर सामना जिंकला

KING'S CUP 2023, INDIA VS IRAQ - किंग्स कपच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इराकने रोमहर्षक सामन्यात भारतावर २-२ ( ५-४) असा पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. ...

ISLचे वेळापत्रक झालं जाहीर; IND vs PAK वर्ल्ड कप सामन्याच्या दिवशी घेतलीय विशेष काळजी - Marathi News | The FSDL on Thursday released ISL 2023-24 schedule. The 10th edition of Indian Super League (ISL) starts on 21st September 2023 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ISLचे वेळापत्रक झालं जाहीर; IND vs PAK वर्ल्ड कप सामन्याच्या दिवशी घेतलीय विशेष काळजी

इंडियन सुपर लीग २०२३-२४ फुटबॉलचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. २१ सप्टेंबरपासून आयएसएलच्या १०व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ...

रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! तब्बल २० वर्षांत पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार - Marathi News | Cristiano Ronaldo not included in Ballan D'or shortlist for first time in 20 years | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोनाल्डोच्या फॅन्ससाठी वाईट बातमी! २० वर्षांत पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार

Cristiano Ronaldo, Ballan D'or Award: क्रिस्टीआनो रोनाल्डो हा सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक आहे ...

फुटबॉलच्या मैदानात एका चुंबनाने वादळ उठवले, त्याची गोष्ट! - Marathi News | Football: Spain soccer chief Luis Rubiales amid row over kiss with Women's World Cup winner | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फुटबॉलच्या मैदानात एका चुंबनाने वादळ उठवले, त्याची गोष्ट!

स्पॅनिश फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष लुईस रुबियालीस यांनी जगज्जेत्या संघातील जेनिफर हर्मोसचे चुंबन घेतले, त्यावरून स्पेनमध्ये निषेधाचे रान उठले आहे! ...

एफसी गोवा-चर्चिल ब्रदर्स एफसी लढतीने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात, रविवार होणार सामना - Marathi News | FC Goa and Churchill Brothers FC will start the Goa Professional League football tournament, the match will be played on Sunday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एफसी गोवा-चर्चिल ब्रदर्स एफसी लढतीने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात, रविवार होणार सामना

२०२३-२४ फुटबॉल हंगामाची सुरुवात यशस्वी चॅरिटी सामन्याने झाली आहे. ...

पुणेकर व्हा सज्ज! ब्राझिलचा सुपरस्टार नेयमार येतोय...; मुंबई सिटी एफसीला टक्कर  - Marathi News | Neymar is coming to India; Mumbai City have been grouped with Al Hilal in the AFC Champions League | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :पुणेकर व्हा सज्ज! ब्राझिलचा सुपरस्टार नेयमार येतोय...; मुंबई सिटी एफसीला टक्कर 

ब्राझिलियन सुपर स्टार नेयमार ( Neymar) याला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांना पुण्यात यावे लागणार आहे. ...

आयरिश स्टार फुटबॉलपटू कार्ल मॅकह्यूज FC गोव्याच्या ताफ्यात - Marathi News | Irish star footballer Carl McHughes in the FC Goa squad | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयरिश स्टार फुटबॉलपटू कार्ल मॅकह्यूज FC गोव्याच्या ताफ्यात

एफसी गोवा क्लबने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. ...