लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

आशियाडमध्ये भारताचा फुटबॉल संघ पाठवा, पंतप्रधानांना विनंती - Marathi News | Send Indian football team to Asiad, requests PM | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाडमध्ये भारताचा फुटबॉल संघ पाठवा, पंतप्रधानांना विनंती

राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीमक यांची पंतप्रधानांना विनंती ...

शिवछत्रपती पुरस्कारांत फुटबॉलचा तिरस्कार!, २८ वर्षांत एकही पुरस्कार नाही - Marathi News | Hatred of football in Shiv Chhatrapati Awards | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवछत्रपती पुरस्कारांत फुटबॉलचा तिरस्कार!, २८ वर्षांत एकही पुरस्कार नाही

यंदाही क्रीडा खात्याने या निकषांचे कागदी घोडे पुन्हा दाखविल्याने फुटबॉलपटूसह प्रशिक्षकांनी प्रस्तावच सादर केले नाहीत  ...

सॅल्यूट! फुटबॉलसाठी भारताचे नेतृत्व करणाऱ्या दिव्यांग कोमलचे पालकत्व जि.प. शाळेच्या शिक्षकाकडे! - Marathi News | Divyang Komal, who led India for football, was parented by ZP school teacher! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सॅल्यूट! फुटबॉलसाठी भारताचे नेतृत्व करणाऱ्या दिव्यांग कोमलचे पालकत्व जि.प. शाळेच्या शिक्षकाकडे!

बर्मिंग हॅम युके येथे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा १२ ते २१ आॅगस्ट दरम्यान पार पडत आहे. ...

भारत नवव्यांदा सॅफ फुटबॉल चॅम्पियन, कोल्हापुरात जल्लोष - Marathi News | India beat Kuwait to win the SAF Football Championship, jubilation in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारत नवव्यांदा सॅफ फुटबॉल चॅम्पियन, कोल्हापुरात जल्लोष

प्रत्येकाचे मोबाइल स्टेटस विजयाच्या शुभेच्छांनी भरून गेले ...

भारत नवव्यांदा सॅफ फुटबॉल चॅम्पियन; पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतवर ५-४ ने मात - Marathi News | India 9th SAFF Football Champion; Beat Kuwait 5-4 in penalty shootout | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारत नवव्यांदा सॅफ फुटबॉल चॅम्पियन; पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतवर ५-४ ने मात

श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी कायम राहिल्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही बरोबरी कायम राहिली. ...

Football: भारतीय संघ पुन्हा टॉप १०० मध्ये, फिफाकडून फुटबॉल क्रमवारी जाहीर - Marathi News | Football: Indian team again in top 100, football rankings announced by FIFA | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय संघ पुन्हा टॉप १०० मध्ये, फिफाकडून फुटबॉल क्रमवारी जाहीर

Football: फिफाने जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवले आहे.  आंतरखंडीय चषक आणि एसएएफएफ चॅम्पियनशिपमधील पाच विजय आणि दोन ड्रॉमुळे भारताच्या खात्यात ४.२४ गुण जमा झाले. ...

सॅफ अजिंक्यपद फुटबॉल: कुवेतने भारताला बरोबरीत रोखले - Marathi News | SAFF Championship Football: Kuwait hold India to a draw | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :सॅफ अजिंक्यपद फुटबॉल: कुवेतने भारताला बरोबरीत रोखले

SAFF Championship Football: सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गोल स्वीकारल्याने भारताला सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत कुवेतविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ...

Football: भारतापुढे कुवेतचे अवघड आव्हान, अखेरच्या साखळी लढतीत खरी परीक्षा - Marathi News | A difficult challenge for Kuwait against India, a real test in the final league match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतापुढे कुवेतचे अवघड आव्हान, अखेरच्या साखळी लढतीत खरी परीक्षा

Football: अखेरच्या साखळी सामन्याआधीच सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताला मंगळवारी कुवेतच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ...