मुंबईत येत्या १ मे ते १० जूनदरम्यान होणाऱ्या चार देशांच्या ‘इंटरकॉन्टिनेंटल कप’ स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या टप्प्यात दक्षिण आफ्रिका आणि चिनी तैपई संघांविरुद्ध भिडणार असून ही वार्षिक स्पर्धा असेल. ...
कोल्हापूर : कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले व सिद्धार्थ पाटील यांच्या उत्कृष्ट खेळीवर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)ने संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ फुटबॉल संघाचा ४-० ने, तर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा ४-१ अस ...
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर राजर्षी शाहू वॉरियर्स संघाने छत्रपती राजाराम वॉरियर्सचा ३-२ असा पराभव केला. निमित्त होते, अटल चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान लोकप्रतिनिधी व प्रशासन ...
कोल्हापूर : पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे पाटाकडील तालीम मंडळ व प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ हे दोन्ही संघ आज, रविवारी अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत.पाटाकडील तालीम मंडळाने यंदाच्या हंगामात के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर् ...
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ३-१ असा, तर बालगोपाल तालीम मंडळाने खंडोबा ...