स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिद संघाने पॅरिस सेंट जर्मेनचा (पीएसजी) ३-१ असा पराभव केला. या शानदार विजयासह रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सत्रात व ...
सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवत फुटबॉलमधील प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’ दाखविली आहे. ...
स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रेयाल सोसियादादचे आव्हान ५-२ असे परतावले. या शानदार विजयानंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धेत होणाºया पॅरिस सेंट - जर्मन विरुद्धच्या आगामी महत्त्वपूर्ण ...
उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर इथल्या दारुल उलूम देवबंदनं एक नवा फतवा जारी केला आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात आहे. ...
महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित माहेश्वरी फुटबॉल लीगच्या दुसºया सत्रात किड्स गटामध्ये व्ही नाईन रॉकर्स, तर खुल्या गटामध्ये गॅरॉन ग्लॅडिएटर्स संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. ...