उल्हासनगर - प्रचारादरम्यान भाजप व राष्ट्रवादी पदाधिकारी आमने-सामने, अदखलपत्र गुन्हा दाखल पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या औषधात विष; 'या' सिरपच्या विक्रीवर बंदी, सापडले घातक केमिकल 'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंच्या काळातील चुकीची कामे आम्ही बदलणार : मुख्यमंत्री भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल; सोलापूर विमानतळावर भाजप नेत्यांची गर्दी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर, विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट सोलापूर : पंढरपुरातील सिंहगड कॉलेजमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; पुणेकरांनी एकदा संधी द्यावी – अजित पवार अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
Football, Latest Marathi News
कार्तिकचे गोवा वेकेशनचे फोटो आज व्हायरल झाले. यासोबत कार्तिक जिला डेट करतोय अशी चर्चा आहे, तिचेही फोटो व्हायरल झाले. कोण आहे ती? ...
इथं एक नजर टाकुयात क्रीडा प्रेमींसाठी खास अनुभूती देणाऱ्या यंदाच्या वर्षातील नियोजित महत्त्वाच्या स्पर्धेच्या वेळापत्रकावर... ...
Lionel Messi In Vantara: अर्जेंटिनाचा आघाडीचा फुटबॉलपटू लियोनेल मेसी सध्या भारत दौऱ्यावर आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान तो विविध शहरांना भेटी देत आहे. यादरम्यान, लियोनेल मेसी याने मंगळवारी संध्याकाळी अनंत अंबानी यांच्या गुजरातमधील ‘वनतारा’ला भेट दिली. ...
मेस्सी यांच्या हस्ते या खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान केली ...
मेस्सीनं व्यक्त केली मनातील भावना, इथं जाणून घ्या तो नेमकं काय म्हणाला? ...
Lionel Messi Delhi Tour : मेस्सीच्या दिल्ली भेटीसाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मेस्सी आणि त्याचा चमू चाणक्यपुरी येथील 'द लीला पॅलेस' या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला आहे. त्यांच्यासाठी हॉटेलचा संपूर्ण एक मजला आरक्षित करण्यात आला ...
मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रविवारी अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या जयघोषाने दणाणले ...
Lionel Messi Devendra Fadnavis Project Mahadeva Football: महाराष्ट्र सरकारतर्फे 'प्रोजेक्ट महादेवा' हा राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम अधिकृतपणे लाँच ...