अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
कौजागिरी पौर्णिमानिम्मित आज सगळेच जण मसाला दूध बनवतात पण आज आपण या विडिओच्या माध्यमातून कौजागिरी पौर्णिमा स्पेशल रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा बेसन मसाला मिल्क बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. लोकमत सुपरशेफ ईश्वरी शिरीष बोडखे यांची हि कौजागिरी पौर्णिमा स्प ...
दैनंदिन धावपळीत हेल्दी आणि फिट राहण्यासाठी चांगला नाष्टा किंवा चांगला आहार महत्वाचा असतो , यातच आज आपण पाहणार आहोत हेल्दी आणि फ्रेश टेस्टी स्प्राउट सँडविच. लोकमत सुपरशेफ स्मिता निमजे यांची हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करत ...
सणांसाठी आपण काहींना काही स्वीट पदार्थ आपण आंत असतो पण घरात असलेल्या साहित्यामध्ये तयार होणारी एक वेगळा पदार्थ आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत तो म्हणजे रव्याची स्टफ्ड रसमलाई. लोकमत सुपरशेफ Vrushali Kawale यांची हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या ...
रस्त्यावरील खाद्यपदार्थ म्हणून ओळख असलेल्या दाबेली पदार्थाचं नाव जरी काढले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. दाबेलीमध्ये सुद्धा आज अनेक प्रकारची विवधता खवय्यांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यातच मस्तपैकी चटपटीत दाबेली असेल तर आपण त्यावर ताव मा ...
सण किंवा घरातील कार्यक्रमांमध्ये छान गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी खूपच साहित्यांसाठी धावपळ करावी लागते , आज आम्ही तुम्हाला अगदी घरच्या मोजक्या वस्तूमधून खुसखुशीत, टेस्टी बेसनाची बर्फी बनवायला शिकवणार आहोत. लोकमत सुपरशेफ नीलम खाडे यांची हि स्पेशल रेसिप ...
आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ इश्वरी शिरीक्ष बोडखे यांची पालक चकली हि स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट पालक चकली बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी बघून घरच्या घरी ...
आपल्या आरोग्यासाठी बीटाच्या पानांचे पौष्टिक लाडू हे उत्तम खाद्यपदार्थ असते. आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ शितल पाटील यांची बीटाच्या पानांचे पौष्टिक लाडू ही स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. ही रेसिपी बघून तुम्ही सुद् ...