अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
सुप्रसिद्ध शेफ सोनाली राऊत यांची चमचमीत व्हेज मराठा रेसिपी बनवली आहे. त्यांनी ही रेसिपी बनवताना कोणत्या साहित्यांचा वापर केला आहे? आणि कशी बनवली आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
पावसाळा आला की वेध लागतात लोणावळा पिकनिक आणि तिथे मिळणाऱ्या कॉर्न भजीचे. तिथे जाऊन गरमागरम भजी खाणं नेहमी शक्य होईलच असं नाही. लोकमत सुपरशेफ सोनाली राऊत यांनी चविष्ट आणि खुसखशीत कॉर्न पकोडा ही रेसिपी बनवली आहे. ही रेसिपी तुम्हाला जर घरच्या घरी बनवायच ...
भारत हा असा देश आहे जिथे खाणं आणि खायला घालणं या दोन गोष्टी लोकांना आवर्जून करायला आवडतात. अन्न ही अशी गोष्ट आहे जी बोलल्या शिवाय किंवा त्याबद्दल व्यक्त झाल्या शिवाय दोन लोकातील संभाषण पूर्ण होत नाही. पण आपल्या देशात असे काही पदार्थ आहेत जे आपण प्रत् ...