अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Raw Garlic Benefits : उन्हाळ्यात लसूण खाण्याचे अनेक फायदे होतात. लसूण रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतो. इतरही अनेक फायदे होतात ते काय होतात हे जाणून घेऊ. ...
Ice Cream: आईस्क्रीमचे नाव काढले की, जिभेवर स्वाद रेंगाळतो... आणि उन्हाळा म्हटले की, आईस्क्रीम हमखास खाल्ले जाते. म्हणूनच तर संपूर्ण देशामध्ये यंदा आईस्क्रीम उद्योगात ३० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. ...
Food: दो वक़्त की रोटी के लिए इन्सान ना जाने क्या क्या करता है! फिलॉसॉफिकल वाटलं हे वाक्य तरीही आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यातच निघून जातं हे काही खोटं नाही! किती त्या भाकरीचे तरी भगिनीभाव. पोळी-चपाती-रोटी-नान-कुलचा-पराठा-परोंठा.. संपूर्ण भारतीय उपखंड ...
Add 2 ingredients to the amrasa, Forget about the problem of heat : आमरस खाताना मज्जा येते, पण नंतर उष्णतेचा त्रास होतो. हे दोन पदार्थ करतील त्रासातून सुटका. ...
Red Onion Vs White Onion Health Benefits: लोक नेहमीच कन्फ्यूज होतात की, कोणते कांदे घ्यावे किंवा कोणत्या कांद्यानं अधिक फायदे मिळतात. तुम्हालाही याबाबत कन्फ्यूजन असेल तर याचं उत्तर आज आम्ही सांगणार आहोत. ...