लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
शिंगाडा प्रक्रिया उद्योग : बेरोजगार तरुण, महिला तथा शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी - Marathi News | Singada Processing Industry: A Golden Opportunity for Unemployed Youth, Women and Farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिंगाडा प्रक्रिया उद्योग : बेरोजगार तरुण, महिला तथा शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी

पाणथळ भागात उगवणारा शिंगाडा हा हंगामी फलभाज्यांपैकी एक असून त्यापासून अनेक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार केले जातात. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी शिंगाडा प्रक्रिया उद्योग किंबहुना मूल्यवर्धित उत्पादने हा व्यवसाय एक सुवर्णसंधीच ...

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवच्या लग्नात पहाडी जेवणाचा थाट, भांगेची चटणी-भगरीची खीर-पाहा भन्नाट मेन्यू.. - Marathi News | Kuldeep Yadav Wedding: A feast of pahadi food at Kuldeep Yadav's wedding, look at the amazing menu.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवच्या लग्नात पहाडी जेवणाचा थाट, भांगेची चटणी-भगरीची खीर-पाहा भन्नाट मेन्यू..

Kuldeep Yadav Wedding: A feast of pahadi food at Kuldeep Yadav's wedding, look at the amazing menu.. : कुलदीप यादवच्या लग्नात पहाडी पदार्थांची मेजवानी. ...

फ्रिजमध्ये ठेवूनही आलं लवकर वाळतं, बुरशी लागते? पाहा काय केलं तर फ्रिजमध्ये आलं राहतं महिनाभर चांगलं - Marathi News | How to store ginger in fridge properly to keep it fresh for long time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्रिजमध्ये ठेवूनही आलं लवकर वाळतं, बुरशी लागते? पाहा काय केलं तर फ्रिजमध्ये आलं राहतं महिनाभर चांगलं

How to Store Ginger In Fridge : सामान्यपणे आलं फ्रिजमध्ये स्टोर केलं जातं. पण अनेकांना तक्रारी असतात की, फ्रिजमध्ये ठेवलेलं आलं काही दिवसांमध्येच खराब होतं, वाळतं किंवा त्याचा रंग बदलतो. पण असं का होतं? ...

कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी मिळतंय २५ लाखांचे अनुदान; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | A subsidy of Rs 25 lakh is being provided for the pulse processing unit; What is the scheme? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी मिळतंय २५ लाखांचे अनुदान; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

kaddhanya prakriya anudan राज्यात कडधान्य आत्मनिर्भरता अभियान रब्बी हंगाम सन २०२५-२६ पासून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तूर, उडीद व मसूर या प्रमुख कडधान्य पिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ...

उन्हाळ्यात मसाला ताक पिणं जास्त फायद्याचं की लस्सी प्यायलेली चांगली? पाहा दोन्हींमधील फरक आणि फायदे - Marathi News | Lassi or Chaas which is better drink in summer days for stay healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात मसाला ताक पिणं जास्त फायद्याचं की लस्सी प्यायलेली चांगली? पाहा दोन्हींमधील फरक आणि फायदे

Lassi Vs Chaas In Summer : काही लोकांना असाही प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात ताक आणि लस्सीपैकी शरीरासाठी काय जास्त फायदेशीर ठरेल? तेच जाणून घेऊयात.  ...

उन्हाळा स्पेशल : प्या गुलकंद लस्सी-परफेक्ट ‘रोज लस्सी’ करण्याची सोपी रेसिपी-पोटाला गारवा हवाच.. - Marathi News | Summer Special: Drink Gulkand Lassi - Easy recipe to make the perfect drink for summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळा स्पेशल : प्या गुलकंद लस्सी-परफेक्ट ‘रोज लस्सी’ करण्याची सोपी रेसिपी-पोटाला गारवा हवाच..

Summer Special: Drink Gulkand Lassi - Easy recipe to make the perfect drink for summer : उन्हाळ्यात प्या गारेगार लस्सी. ...

उन्हाळ्यात खायलाच हवं ताज्या कैरीचं चटपटीत आंबट- गोड वरण, घ्या २ सोप्या रेसिपी - Marathi News | kairi amti recipe, how to make kairicha varan, marathi recipe of kairicha varan or amti  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात खायलाच हवं ताज्या कैरीचं चटपटीत आंबट- गोड वरण, घ्या २ सोप्या रेसिपी

Summer Special Food And Recipe: उन्हाळा म्हणजे कैरीचा मौसम.. कैरीचे वेगवेगळे पदार्थ आवडत असतील तर पुढे सांगितलेल्या रेसिपींनुसार कैरीचं वरण नक्कीच ट्राय करून पाहा...(Marathi recipe of kairicha varan or amti) ...

तुम्ही जारचे थंड पाणी पिताय? सावधान! वाचा जारच्या पाण्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी - Marathi News | Are you drinking cold water from a jar? Be careful! Read these important facts about jar water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्ही जारचे थंड पाणी पिताय? सावधान! वाचा जारच्या पाण्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी

RO Jar Water शहरांसह ग्रामीण भागातही आता पिण्यासाठी घरोघरी, कार्यालयात, हॉटेल-ढाब्यांमध्ये आरओ जारचे पाणी सर्रास वापरले जाते. ...