लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
कैरीचं पन्हं आराेग्यासाठी चांगलंच, पण ते पिताना 'या' चुका झाल्यास तब्येत बिघडून आजारी पडाल  - Marathi News | benefits of aam panha, health benefits of drinking aam panha, avoid 3 things while having aam panha  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कैरीचं पन्हं आराेग्यासाठी चांगलंच, पण ते पिताना 'या' चुका झाल्यास तब्येत बिघडून आजारी पडाल 

Summer Health Care Tips: कैरीचं पन्हं आरोग्यासाठी कितीही चांगलं असलं तरी ते पिताना काही चुका टाळायलाच हव्या... त्या कोणत्या ते पाहुया...(avoid 3 things while having aam panha) ...

'ज्वारीची सुखडी' हा पदार्थ उन्हाळ्यात खाऊन तर पाहा, भर उन्हात तब्येतीसाठी खास गोड खाऊ - Marathi News | Summer Recipe: Craving something sweet in summer, but worried about your health? Try 'Jwarichi Sukhdi' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'ज्वारीची सुखडी' हा पदार्थ उन्हाळ्यात खाऊन तर पाहा, भर उन्हात तब्येतीसाठी खास गोड खाऊ

Summer Recipe: ज्वारीचा थंडावा, गुळाचा गोडवा आणि दुधाचा मऊपणा असलेली सुखडी आबालवृद्धांना नक्कीच आवडेल, आत्ताच रेसिपी सेव्ह करा! ...

घोसाळ्याचा ठेचा- एकदा खाऊन पाहा, वारंवार आवडीने खाल, घ्या जेवणाला रंगत आणणारी सोपी रेसिपी - Marathi News | ghosalyacha thecha recipe, how to make ghosalyacha thecha, easy and simple recipe of ghosalyacha thecha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घोसाळ्याचा ठेचा- एकदा खाऊन पाहा, वारंवार आवडीने खाल, घ्या जेवणाला रंगत आणणारी सोपी रेसिपी

Ghosalyacha Thecha Recipe: घोसाळ्याचा ठेचा किंवा चटणी ही खरंतर एक पारंपरिक रेसिपी. पण आता थोडी मागे पडत चालली आहे...(how to make ghosalyacha thecha?) ...

तिखट असल्या तरी जेवताना हिरव्या मिरच्या खाणं फायदेशीर! न्यूट्रिशनिस्ट सांगतात, चवीसाठी नाही, तर आरोग्यासाठीही फायद्याचं... - Marathi News | Eating Green Chillies With Meals Benefits benefits of eating green chillies daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिखट असल्या तरी जेवताना हिरव्या मिरच्या खाणं फायदेशीर! न्यूट्रिशनिस्ट सांगतात, चवीसाठी नाही, तर आरोग्यासाठीही फायद्याचं...

Eating Green Chillies With Meals Benefits : benefits of eating green chillies daily : जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाण्याची सवय लावून घेतली, तर ही खूप हेल्दी हॅबिट असू शकते... ...

घरच्या भाज्यांना हॉटेलसारखी चव हवी? ५ सोप्या टिप्स- हॉटेलपेक्षाही चटकदार भाज्या करा घरीच - Marathi News | 5 cooking tips to make restaurant style tasty gravy at home, kitchen tips for making tasty gravy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरच्या भाज्यांना हॉटेलसारखी चव हवी? ५ सोप्या टिप्स- हॉटेलपेक्षाही चटकदार भाज्या करा घरीच

...

गुढी पाडव्याला करा कुरकुरीत, खमंग बटाटा भजी; १० टिप्स, विकतसारखी परफेक्ट होईल भजी - Marathi News | Gudi Padwa 2026 : How To Make Batata Bhaji Easy Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुढी पाडव्याला करा कुरकुरीत, खमंग बटाटा भजी; १० टिप्स, विकतसारखी परफेक्ट होईल भजी

Gudi Padwa 2026 : बटाटे चिरताना त्याचे काप खूप जाड ठेवू नका. मध्यम किंवा थोडे पातळ काप लवकर आणि छान कुरकुरीत होतात. ...

उन्हाळ्यात फळं खाणं चांगलंच पण पाहा तापल्या उन्हात फळं नेमकी कधी किती आणि कोणती खावीत? - Marathi News | Eating Fruits in Summer is Healthy, But Know When, How Much and Which Fruits to Eat in Extreme Heat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात फळं खाणं चांगलंच पण पाहा तापल्या उन्हात फळं नेमकी कधी किती आणि कोणती खावीत?

Eating Fruits in Summer is Healthy, But Know When, How Much and Which Fruits to eat in Extreme Heat : उन्हाळ्यात फळं खाताना काळजी घ्या. पाहा काय करावे. ...

कणीक मळताना किती पाणी घालावं? मऊ पोळ्यांचं सिक्रेट-घट्ट किंवा सैल पीठानं होतात पोळ्या वातड - Marathi News | Roti Chapati Dough Recipe Ideal Water And Wheat Flour Ratio For Roti Dough | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कणीक मळताना किती पाणी घालावं? मऊ पोळ्यांचं सिक्रेट-घट्ट किंवा सैल पीठानं होतात पोळ्या वातड

Ideal Water And Wheat Flour Ratio For Roti Dough : काहीजणांच्या चपात्या घडीच्या कापसारसारख्या मऊ असतात काहीजण फुलके बनवतात ...