लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
Video - तुम्ही बनावट पनीर तर खात नाही ना? 'डाळी'च्या व्हायरल ट्रिकने ओळखा झटपट - Marathi News | Video how to identify real and fake paneer using yellow arhar lentil viral hack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - तुम्ही बनावट पनीर तर खात नाही ना? 'डाळी'च्या व्हायरल ट्रिकने ओळखा झटपट

पनीर बनावट आहे की चांगलं यातला फरक कसा ओळखायचा हे जाणून घेऊया... ...

गूळ- तूप खाण्याचे ८ जबरदस्त फायदे! वय वाढलं तरी त्वचा दिसेल तरुण- तब्येत राहील ठणठणीत - Marathi News | amazing health benefits of eating ghee and jaggery together, home remedies for glowing skin, why it is important to eat ghee and jaggery together? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गूळ- तूप खाण्याचे ८ जबरदस्त फायदे! वय वाढलं तरी त्वचा दिसेल तरुण- तब्येत राहील ठणठणीत

Amazing Health Benefits Of Eating Ghee And Jaggery Together: जेवणानंतर जर काही गोड खावंसं वाटत असेल तर गूळ आणि तूप एकत्र करून खा.. बघा त्यामुळे आरोग्याला आणि तब्येतीला होणारे काही फायदे..(why it is important to eat ghee and jaggery together?) ...

वाटीभर कुळीथ दळून करा अस्सल मालवणी पद्धतीचं पारंपरिक कुळथाचं पिठलं, करायला सोपे खायला पौष्टिक... - Marathi News | How To Make Kulthacha Pithala At Home Kulthacha Pithala Recipe Traditional Kulith Pithla recipe Horse Gram Flour Curry | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाटीभर कुळीथ दळून करा अस्सल मालवणी पद्धतीचं पारंपरिक कुळथाचं पिठलं, करायला सोपे खायला पौष्टिक...

Kulthacha Pithala Recipe : Traditional Kulith Pithla recipe : Horse Gram Flour Curry : How To Make Kulthacha Pithala At Home : नेहमीचं तेच ते बेसनाचं पिठलं खाऊन कंटाळा आला असेल तर खा हे सुपरफूड म्हणून ओळखलं जाणारं कुळथाचं पिठलं... ...

तुम्हीही तूप खाताना 'ही' चूक करता का? तज्ज्ञ सांगतात त्यापेक्षा तूप न खाणंच योग्य - Marathi News | most of people makes common mistakes while eating ghee, correct method of eating ghee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही तूप खाताना 'ही' चूक करता का? तज्ज्ञ सांगतात त्यापेक्षा तूप न खाणंच योग्य

Correct Method Of Eating Ghee: बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने तूप खातात. म्हणूनच आता तूप खाण्याची योग्य पद्धत एकदा पाहून घ्या..(most of people makes common mistakes while eating ghee) ...

फ्रिजचे पाणी, कोल्ड ड्रिंक,आईस्क्रीम खाऊन आजारी पडू नका; निवडा नैसर्गिक थंडावा देणारे पदार्थ! - Marathi News | Select natural product to keep your health cool from inside instead of cold water, cold drink, ice cream! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्रिजचे पाणी, कोल्ड ड्रिंक,आईस्क्रीम खाऊन आजारी पडू नका; निवडा नैसर्गिक थंडावा देणारे पदार्थ!

Summer Tips:उन्हाळ्यात जीव कासावीस होतो, शरीराचे तपमान संतुलित ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या थंडावा देणाऱ्या पदार्थांची निवड करा; निरोगी राहाल! ...

Amalaki Ekadashi 2025: आमलकी एकादशीनिमित्त जाणून घेऊया आरोग्यदायी आवळ्याचे महत्त्व! - Marathi News | Amalaki Ekadashi 2025: On the occasion of Amalaki ekadashi, khow the importance of Amla! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Amalaki Ekadashi 2025: आमलकी एकादशीनिमित्त जाणून घेऊया आरोग्यदायी आवळ्याचे महत्त्व!

Amalaki Ekadashi 2025: वड, पिंपळ, बेल, अशोक आणि आवळा या वृक्षांना 'वृक्ष पंचवटी' म्हटले जाते, पैकी आज आमलकी एकादशीनिमित्त आवळ्याचे महत्त्व जाणून घेऊ. ...

अरे व्वा! फक्त पपईच नाही तर पानंही शरीरासाठी आहेत वरदान; त्वचा, केसांना होतो मोठा फायदा - Marathi News | benefits of consuming papaya leaves | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे व्वा! फक्त पपईच नाही तर पानंही शरीरासाठी आहेत वरदान; त्वचा, केसांना होतो मोठा फायदा

पपई हे देखील असंच एक फळ आहे ज्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. फक्त पपईचाच नाही तर त्यांच्या पानांचेही आश्चर्यकारक फायदे आहेत. ...

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी करा बिना साखरचे ज्वारीचे मफिन्स, हेल्दी आणि पौष्टिकही, चवीला अगदी उत्तम - Marathi News | how to make gulten free jowar jaggery muffins for child in summer vacation cake recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी करा बिना साखरचे ज्वारीचे मफिन्स, हेल्दी आणि पौष्टिकही, चवीला अगदी उत्तम

Gluten-Free Muffins Recipe for Kids: Healthy Muffins with Jowar and Jaggery: Jowar Jaggery Muffins for Children: Gluten-Free Summer Snacks for Kids: How to Make Gluten-Free Jowar Muffins: Natural Sweetener Muffins with Jaggery: Gluten-Free Jowar Muff ...