अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
भविष्यासाठी बेगमी करून ठेवायच्या बायकांच्या सवयीतून जगभरात उन्हाळी वाळवणांची परंपरा तयार झाली. कठीण काळात पोटाला चार घास मिळावे, म्हणून बायकांची ही धडपड जगभर चालते! ...
Look at the amazing variety of stuffed vegetables, tasty and delicious : भरल्या भाज्यांची मेजवानी. पाहा काय चविष्ट असतो हा प्रकार. बघूनच तोंडाला पाणी सुटेल. ...