शासनाकडून शहर स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी शहरातील रस्ते व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मोहीम राबविली आहे. मोहीम केवळ कागदावर राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अर्धापुरातील बहुतांश कार्यालयाच्या भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. ...
अकोला: पोलिसांनी केलेल्या कारवायातील गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी एमआयडीसी परिसरात नेऊन तडकाफडकी जाळला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पकडलेला गुटखा लगेच दुसऱ्या दिवशी जाळल्याची प्रथमच ही कारवाई साहायक आयुक्त लोभसिंह राठोड, निरीक्ष ...
अडीच महिन्यांपूर्वी पकडलेला पावणेदोन लाख रूपयांचा गुटखा शनिवारी न्यायायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आली. ...
पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे. ...