अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे दोन खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकून २ लाख २४ हजार ८० रुपयांचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुजरात को-आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या बन्सीनगर, हॉटमिक्ससमोर, एमआयडीसी हिंगणा येथील पेढीवर धाड टाकली. धाडीत १.२९ लाख रुपये किमतीच्या १९२८ लिटर निकृष्ट दुधाचा साठा जप्त केला. ...
CoronaVirus News : एफडीएचे अधिकारी महिलेची सखोल चौकशी करीत असून यामागे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता विभागाचे अधिकारी नितीन भारद्वाज यांनी दिली आहे. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शनिवारी एका सुपारी व्यावसायिकाच्या वर्धमाननगर येथील ऑक्ट्रॉय फ्री झोन येथील गोदामावर धाड टाकून लाखो रुपये किमतीची सुपारी जप्त केल्याची माहिती आहे. ...