सध्या राज्यात भेसळखोरांना पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, शिवाय असे दूध स्वीकारणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याचे आदेश दिले आहेत. ...
दूध भेसळीविरोधात जिल्हा दुग्धविकास अधिकारी व अन्न व औषध उघडली असून, गेल्या दोन दिवसांत २४ संकलन केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली आहे. या प्रशासनाने संयुक्त मोहीम तपासणीदरम्यान दुधात भेसळ आढळून आल्यास संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्य ...