एकदाच वापरण्यायोग्य (सिंगल यूज) प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याच्या यादीत प्लास्टिकच्या फुलांचा समावेश करण्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (सीपीबीसी) शिफारशीचा विचार केला की नाही? ...
कोतूळ येथील शेतकऱ्याने दसऱ्याला शेवंती पिकातून एकाच तोड्याचे दीड लाख रुपये घेतले. कोतूळ येथील शेतकरी सुभाष भगवंत देशमुख यांनी एक एकर क्षेत्रावर १५ मे रोजी शेवंती फुलाचे पीक लावले. ...
दसरा सणानिमित्त इतर फुलांपेक्षा झेंडूला सर्वाधिक मागणी असते. सध्या १०० रुपये किलोने मिळणारा झेंडू १५० रुपये किलोवर जाणार आहे. फुलांची आवक मुबलक प्रमाणात असली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला आहे. ...
नवरात्रोत्सवासाठी फुलांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आता ८० ते ९० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. ...