मावळ तालुका हा कोकण भागाच्या घाटमाथ्यावर. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथे शेतकरी भात पिकांचे उत्पादन घेत असे; परंतु आधुनिक पद्धतीने या ठिकाणी शेतकरी फूलशेती करू लागला आहे. मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरांवर फुलशेती पिकवली जात आहे. ...
यंदा गुलाबांच्या फुलांसाठी Rose Flower Market अनुकूल वातावरण मिळाल्याने गुलाबाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शहरातील बाजारपेठेत गुलाबांचे आगमन झाले आहे. चेन्नई येथून मोठ्या प्रमाणात गुलाब बाजारात दाखल होऊ लागला आहे. ...
पाण्याच्या समस्येचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, परिणामी उत्पादन कमी होऊन बाजारातील फुलांची आवक घटली आहे. त्यामुळे फुले महागली असून ऐन लग्नसराईत मोगरा ९०० रुपये किलोंवर पोहोचला आहे. ...
शेतकरी शेतीचा पोत वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करतात. मात्र अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घटत असल्याने शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेतीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ...