एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..." तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
बहुमत चाचणी, मराठी बातम्या FOLLOW Floor test, Latest Marathi News
कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपा नेते येडियुरप्पा हे सव्वा दोन दिवसांचे मुख्यमंत्री ठरलेत. ...
कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीत नापास होण्याच्या भीतीने मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी शनिवारी (19 मे) परीक्षेआधीच माघार घेतली. ...
पुण्यात काँग्रेससह मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र सेलिब्रेशन करत एकत्र ताल धरला. पुण्यात ज्या संत बसवराज यांच्या पुतळ्याजवळ भाजपने १५ तारखेला विजयाचे ढोल वाजवले त्याच ठिकाणी सर्वपक्षीयांनी त्यांचा पराभव साजरा केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या राज्यपालांवर टीका केली आहे. ...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. ...
येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच व भाजपा सरकार गडगडताच गोव्यातील काँग्रेस हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र जमले आणि त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली ...
कर्नाटक विधानसभेत बी एस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या घडामोडीमुळे काँग्रेस जनांमध्ये चांगलाच उत्साह संचारला असून पुणे शहर काँग्रेसने या घटनेचे ढोल ताशांच्या गजरात सेलिब्रेशन केले. ...
बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेबाहेर काँग्रेस व जेडीएसनं आनंद साजरा केला. ...