लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत करा! - Marathi News | Support the administration to the extent to help flood victims says BJP Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत करा!

भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर - Marathi News | Rs 10,000 help to flood affected farmers - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपये तातडीने देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...

अलमट्टी धरणातून त्वरित विसर्ग वाढवा, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Increase release from Almaty Dam immediately, Krishna Flood Control Committee demand to Chief Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरणातून त्वरित विसर्ग वाढवा, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगली : सांगली , कोल्हा पूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्र ... ...

Kolhapur: आपत्ती प्रवण गावातील तलाठी, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावात राहा - प्रांताधिकारी - Marathi News | District officials visited Bhendwade, Khochi in Hatkanangle taluka in view of possible flood situation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आपत्ती प्रवण गावातील तलाठी, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावात राहा - प्रांताधिकारी

'ग्रामस्थांना अडचण येणार नाही याची खबरदारी प्रशासन घेईल'  ...

Kolhapur News: कासारी नदीत बैलगाडी गेली वाहून, दोन बैलांचा मृत्यू  - Marathi News | Kolhapur News: Bullock cart drifts in Kasari river, two bullocks die | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: कासारी नदीत बैलगाडी गेली वाहून, दोन बैलांचा मृत्यू 

बैलगाडी रस्त्याच्याकडेला उभी करुन शेतकरी हातपाय धुवायला नदीत उतरला, अन् दुर्घटना घडली ...

कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे, नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू - Marathi News | Panchganga river in Kolhapur nears danger level, migration of riverside villages begins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे, नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू

धरण क्षेत्रात धुवाधार, तीन दिवस ‘यलो’ अलर्ट ...

Video - हाहाकार! गुजरातमध्ये पावसाचा कहर; 50 हून अधिक सिलिंडर पाण्यात गेले वाहून - Marathi News | gujarat floods water logging in navsari lpg gas cylinders flows into flood water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हाहाकार! गुजरातमध्ये पावसाचा कहर; 50 हून अधिक सिलिंडर पाण्यात गेले वाहून

पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं. जुनागडसह अनेक भागात एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. ...

'चंदगड-कोल्हापूर'चा थेट संपर्क तुटला, भडगाव पुलावर पाणीच पाणी - Marathi News | Direct connection of 'Chandgad-Kolhapur' is broken, water is water on Bhadgaon bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'चंदगड-कोल्हापूर'चा थेट संपर्क तुटला, भडगाव पुलावर पाणीच पाणी

गडहिंग्लजनजीक भडगाव पूलावर पाणी,वाहतूक बंद ...