लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

पूर्व विदर्भात अवकाळीच्या अतिवृष्टीने झाेडपले; काेरडेठाक राहणारे नदी-नाले तुडूंब - Marathi News | Unseasonal rains uprooted trees in East Vidarbha; Rivers and streams living in Kaerdethak | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भात अवकाळीच्या अतिवृष्टीने झाेडपले; काेरडेठाक राहणारे नदी-नाले तुडूंब

Nagpur News विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत. ...

भर उन्हाळ्यात बावणथडी नदीला आला पूर ! - Marathi News | Bavanthadi river flooded in summer! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भर उन्हाळ्यात बावणथडी नदीला आला पूर !

Bhandara News मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. ...

अमरावतीच्या वरूड तालुक्यात खडका गावाचा संपर्क तुटला; कुंड नदीला महापूर - Marathi News | Khadka village in Amravati's Varud taluka lost contact; Kund river floods | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या वरूड तालुक्यात खडका गावाचा संपर्क तुटला; कुंड नदीला महापूर

Amravati News वरूड तालुक्यातील बेनोडा, खडका, जामगाव, बारगाव, माणिकपूर, धामणदस, पळसोना आदी गावांत जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने ऐन उन्हाळ्यात सर्वच नद्या-ओढ्यांना पूर आला आहे. ...

Ratnagiri news: पूरमुक्ततेसाठी चांदेराईत नदीतील गाळउपसा सुरू, मात्र.. - Marathi News | Desilting of river Chanderait has started for flood relief in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri news: पूरमुक्ततेसाठी चांदेराईत नदीतील गाळउपसा सुरू, मात्र..

जिल्हा नियोजन समितीमधून २५ लाख रुपये मंजूर ...

Sangli News: कृष्णा-वारणाकाठच्या पूरग्रस्त भागातील रस्ते काँक्रीटचे होणार - Marathi News | Roads in flood affected areas of Krishna-Warna will be made of concrete in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: कृष्णा-वारणाकाठच्या पूरग्रस्त भागातील रस्ते काँक्रीटचे होणार

महापालिका प्रशासनालाही १५ दिवसांपूर्वीच आराखडा तयार करण्याच्या सूचना ...

ठाण्यात आपदा मित्रांना तलावात ‘बोट’ चालवण्याचे धडे, पूरस्थितीपूर्व प्रशिक्षण - Marathi News | Boating lessons for disaster friends in the lake, pre-flood training in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आपदा मित्रांना तलावात ‘बोट’ चालवण्याचे धडे, पूरस्थितीपूर्व प्रशिक्षण

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ठिकठिकाणच्या आपत्तीवर मात करण्यासाठी या आपदा मित्रांना विविध संकट कालावधीचे धड दिले जात आहे ...

PAK vs ENG, Ben Stokes: बेन स्टोक्सने जिंकली मनं! कसोटी मालिकेतील मॅच फी पाकिस्तानातील पूरग्रस्तांना करणार दान - Marathi News |  ben stokes donating match fees from against pakistan Test series to the Pakistan Flood appeal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सने जिंकली मनं! कसोटी मालिकेतील मॅच फी पूरग्रस्तांना करणार दान

२७ नोव्हेंबरपासून पाकिस्तानच्या धरतीवर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. ...

नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम - Marathi News | crop damage worth thousands, compensation only 1 thousand; The farmer returned the amount to the government | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

गतवर्षीच्या गारपिटीची मिळाली एक हजार रुपये मदत ...