लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

Video - पावसाचा हाहाकार! पाकिस्तानमध्ये 1000 जणांचा मृत्यू, 1456 जखमी; 57 लाख लोक बेघर  - Marathi News | Video Pakistan Flood death toll crosses 1,000, rainfall continues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - पावसाचा हाहाकार! पाकिस्तानमध्ये 1000 जणांचा मृत्यू, 1456 जखमी; 57 लाख लोक बेघर 

Pakistan Flood : पाकिस्तानमधील अनेक भागांत आलेल्या पुराचा तब्बल 3 कोटी 3 लाख नागरिकांना फटका बसला. एक हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Pakistan Flood: पाकिस्तानात महापुरामुळे 'इमरजंसी' लागू, आतापर्यंत 343 मुलांसह 1000 नागरिकांचा मृत्यू - Marathi News | Pakistan Flood: 'Emergency' imposed due to floods in Pakistan, 1000 citizens including 343 children have died so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात महापुरामुळे 'इमरजंसी' लागू, आतापर्यंत 343 मुलांसह 1000 नागरिकांचा मृत्यू

Pakistan Flood: पाकिस्तान सध्या भीषण महापुराचा सामना करत आहेत, यामुळे सरकारने 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित केली आहे. ...

पुरात ५१ हजार धानाची पोती गेली वाहून; लाखोंचे नुकसान, पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी - Marathi News | around 51 thousand quintals of paddy were washed away in flood water in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुरात ५१ हजार धानाची पोती गेली वाहून; लाखोंचे नुकसान, पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

तुमसर तालुक्यातील घटना; भिजलेले चार हजार कट्टे झाले खराब ...

राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..? - Marathi News | Floods in the deserts of Rajasthan but some states thirsty for water; Rain pattern is changing in India..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..?

भारतात मान्सूनचा पॅटर्न झपाट्याने बदलतोय, ज्यामुळे एकतर कमी वेळेत जास्त पाऊस पडतोय किंवा अजिबात पडत नाहीये. ...

आमदार गाडगीळांच्या आश्वासनानंतर महापूर नियंत्रण कृती समितीचे उपोषण मागे, मुख्यमंत्री बैठक घेणार - Marathi News | After MLA Sudhir Gadgil assurance the flood control action committee called off its hunger strike | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार गाडगीळांच्या आश्वासनानंतर महापूर नियंत्रण कृती समितीचे उपोषण मागे, मुख्यमंत्री बैठक घेणार

पूरप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रश्नावर समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यासाठी तयार ...

UAE ला गेलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंना सतावतेय कुटुंबियांची चिंता; सरकारकडे केली मदतीची मागणी - Marathi News | A Pakistani player who has traveled to the UAE for Asia Cup 2022 is worried about the flood situation in the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या खेळाडूंना सतावतेय कुटुंबियांची चिंता; सरकारकडे केली मदतीची मागणी

आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. ...

महापूर नियंत्रणासाठी २७ पानी अहवाल सादर, सांगलीत आजपासून साखळी उपोषण - Marathi News | 27 page report submitted for flood control, Fasting in Sangli from today | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापूर नियंत्रणासाठी २७ पानी अहवाल सादर, सांगलीत आजपासून साखळी उपोषण

प्रशासनाचा हलगर्जीपणा ठरतोय मारक ...

Vainganga Flood: वैनगंगा कोपली, घरात-गावात पाणीच पाणी; पटोलेंची सरकारला कळकळीची विनंती - Marathi News | Vainganga Flood: Vainganga Kopli, water in houses and villages; Nana Patole's earnest request to the government | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगा कोपली, घरात-गावात पाणीच पाणी; पटोलेंची सरकारला कळकळीची विनंती

ब्रह्मपुरीत तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील पिंपळगाव, खरकाडा, अहेरनवरगाव, रणमोचन, बेलगाव या गावांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ...