लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

"5 वर्षे कुठे होतात, आता कशाला आलात?"; महिलेने थेट आमदाराच्या कानशिलात लगावली - Marathi News | kaithal old age lady slapped jjp mla ishwar singh at flood effected area of kaithal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"5 वर्षे कुठे होतात, आता कशाला आलात?"; महिलेने थेट आमदाराच्या कानशिलात लगावली

आमदार ईश्वर सिंह यांना एका महिलेने जाहीरपणे कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. लोकांनी आमदारालाही धक्काबुक्की केली. ...

उत्तराखंडमध्ये जनजीवन विस्कळीत, अनेक रस्ते बंद; केंद्र सरकारकडून ४१३ कोटी रुपयांची मदत - Marathi News | Life disrupted in Uttarakhand, many roads closed; 413 crore assistance from the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये जनजीवन विस्कळीत, अनेक रस्ते बंद; केंद्र सरकारकडून ४१३ कोटी रुपयांची मदत

संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. ...

राज्य आपत्ती निवारणासाठी केंद्राकडून २२ राज्यांना निधी, महाराष्ट्राला सर्वाधिक - Marathi News | 22 states receive funds from the Center for state disaster relief, Maharashtra has the most 1420 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्य आपत्ती निवारणासाठी केंद्राकडून २२ राज्यांना निधी, महाराष्ट्राला सर्वाधिक

केंद्र सरकारने आपत्ती निवारणासाठी २२ राज्यांना आज निधी वाटप केला असून महाराष्ट्राला सर्वाधिक ...

'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र - Marathi News | Delhi Flood, CM arvind Kejeiwals letter to Union Home Minister Amit Shah over Yamuna flood levels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र

राजधानी दिल्लीत 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. ...

"आम्ही 100 mm पावसासाठी तयार होतो पण...", खासदार गौतम गंभीरचा 'आप'वर निशाणा - Marathi News |  delhi floods 2023 BJP MP Gautam Gambhir slams Arvind Kejriwal's Aam Aadmi Party saying we were ready for 100 mm rain but it was 150 mm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही 100 mm पावसासाठी तयार होतो पण...", गौतम गंभीरचा 'आप'वर निशाणा

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. ...

हाहाकार! हिमाचल-उत्तराखंडमध्ये पावसाचा प्रकोप; यूपी-पंजाबची स्थितीही बिकट, 91 जणांचा मृत्यू - Marathi News | heavy rains wreak havoc in himachal uttarakhand condition of up-punjab is also bad 91 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! हिमाचल-उत्तराखंडमध्ये पावसाचा प्रकोप; यूपी-पंजाबची स्थितीही बिकट, 91 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. ...

वैनगंगेला पूर, नदीपात्रातील मंदिरात अडकलेल्या पाच भाविकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश - Marathi News | Wainganga River floods; The administration succeeded in evacuating five devotees trapped in the temple in Nadipatra | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेला पूर, नदीपात्रातील मंदिरात अडकलेल्या पाच भाविकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातील बचाव पथकाने तब्बल तीन तास रेस्क्यू राबवून ही मोहीम फत्ते केली ...

हिमाचलमधील १२३९ वाहतूक रस्ते ठप्प, पर्यटक अडकले; आतापर्यंत ४ हजार कोटींचे नुकसान - Marathi News | 1239 traffic roads blocked in Himachal Pradesh, tourists stranded; 4 thousand crores loss so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमधील १२३९ वाहतूक रस्ते ठप्प, पर्यटक अडकले; आतापर्यंत ४ हजार कोटींचे नुकसान

हिमाचलमध्ये सलग तीन दिवस मुसळधार पावसाने कहर केला आहे. ...