लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

रत्नागिरीला रेड अलर्ट; राजापुरात पुन्हा पूरस्थिती, जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांसह राजापूर दौऱ्यावर - Marathi News | Red Alert to Ratnagiri; Collector on visit to Rajapur with Superintendent of Police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीला रेड अलर्ट; राजापुरात पुन्हा पूरस्थिती, जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांसह राजापूर दौऱ्यावर

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात ... ...

Ratnagiri: पावसाचा जोर वाढल्याने राजापुरात पुन्हा पूरस्थिती, अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली - Marathi News | Flooding again in Rajapur due to heavy rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: पावसाचा जोर वाढल्याने राजापुरात पुन्हा पूरस्थिती, अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली

पुराचे पाणी वाढू लागल्याने प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या ...

कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीजवळ, ४५ फुटांवर जाताच नागरिकांचे स्थलांतर करणार; प्रशासन सतर्क - Marathi News | as soon as the level of Panchgange rises to 45 feet In Kolhapur, the administration is alert | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी धरणातून कोल्हापुरात पाणी यायला लागतात 'इतके' तास 

कोल्हापूर पूरजन्य स्थितीच्या उंबरठ्यावर असले तरी परिस्थिती अजून नियंत्रणात ...

दिल्लीत मुसळधार पाऊस, नोएडातील सर्व शाळा बंद; दिल्ली-मेरठ मार्गावर साचले पाणी - Marathi News | Heavy rains in Delhi, all schools closed in Noida; Water accumulated on Delhi-Meerut route | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मुसळधार पाऊस, नोएडातील सर्व शाळा बंद; दिल्ली-मेरठ मार्गावर साचले पाणी

मुसळधार पावसामुळे यमुनापारमधील अनेक वसाहतींमध्ये पाणी साचले होते. ...

Kolhapur: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, ८५४० क्यूसेक विसर्ग सुरु; पंचगंगेच्या पातळीत वाढ होणार - Marathi News | Four automatic gates of Radhanagari dam opened, increasing water level of Panchganga in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, ८५४० क्यूसेक विसर्ग सुरु; पंचगंगेच्या पातळीत वाढ होणार

काेल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर ...

पुराच्या पाण्यात शेकडो गाड्या बुडाल्या, नोएडामधील 'हे' दृश्य पाहून तुम्हाला बसेल धक्का; पाहा, व्हिडिओ...  - Marathi News | noida flood many vehicles got stuck in flood due to increase in the water level of hindon river | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पुराच्या पाण्यात शेकडो गाड्या बुडाल्या, 'हे' दृश्य पाहून तुम्हाला बसेल धक्का!

हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गाझियाबाद आणि नोएडातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

कोल्हापुरात कसबा बावडा-शिये मार्गावर पुराचे पाणी - Marathi News | Flood water on Kasba Bawda-Shiye road in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कसबा बावडा-शिये मार्गावर पुराचे पाणी

मार्ग बंद झाल्यास औद्योगिक वसाहतीकडे कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गावरून लांबचा वळसा टाकून ये-जा करावी लागणार ...

चला, बाडबिस्तारा आवरा! सांगलीत नदीकाठच्या नागरिकांना सूचना - Marathi News | An appeal to the residents of Sangli River to migrate to a safe place | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चला, बाडबिस्तारा आवरा! सांगलीत नदीकाठच्या नागरिकांना सूचना

महापालिका प्रशासनाकडून पूरपट्ट्यात जनजागृती ...