Panchaganga River : कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्यास पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ...