मागील काही दिवसांपासून चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसत आहे. इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे. चंद्रपूर शहरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. या नदीकाठावर व पूरबुडित क्षेत्रात अनेक नागरिकांचा मागील अनेक वर्षांपासून रहिवास ...
नजीकच्या वाई येथील नाल्यावरून असलेल्या मोडक्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहण्यावरून वाई-पिंपळधरी येथे व वाई-पिंपळधरीवरून बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची रहदारी ठप्प आहे. ...
उमरेड तालुक्यातील पिपळा (बेला) येथे माय डेअरी कंपनीच्या सभोवताल पाणी साचले होते. या कंपनीच्या इमारतीत मंगळवारपासून अडकलेल्या १४ कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले. यापैकी नऊ जण कठीण परिस्थितीत होते. सोबतच या ...
आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामातील निर्माणाधीन पुलाच्या शेजारी तयार केलेले डायव्हर्शन जाम नदीला पूर आल्याने वाहून गेले. त्यामुळे रात्री २ वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. ...