लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

सांगली शहरात पुराने टाकला दम; टिळक चौक, कोल्हापूर रोड खुला - Marathi News | The old town in Sangli town suffers; Tilak Chowk, Kolhapur Road open | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरात पुराने टाकला दम; टिळक चौक, कोल्हापूर रोड खुला

शहरातील पुराने दम टाकला आहे. टिळक चौक, कोल्हापूर रोड या दोन्ही रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. बायपास रस्त्यावर मात्र अद्याप पाणी आहे. ...

वडाचिया साली जो वृथा पिंपळा चिकटवि; जशी ज्याची खावी पोळी; त्याचिच वाजवी टाळी - Marathi News | do not try to take credits of help in a critical situations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वडाचिया साली जो वृथा पिंपळा चिकटवि; जशी ज्याची खावी पोळी; त्याचिच वाजवी टाळी

या बोधकथेचा पूरग्रस्तांना राजकीय पक्ष, नेते यांच्याकडून देण्यात येत असलेल्या मदतीशी दुरान्वयेही संबंध नाही. ...

रितेश देशमुखनंतर अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत - Marathi News | Amitabh Bachchan will help maharashtra flood victims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखनंतर अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत

आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...

नेव्हीनं 14 हजार पूरग्रस्तांना वाचवलं, गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन  - Marathi News | The Navy rescues 14,000 flood victims, the largest rescue in the last 30 years in kolhapur and sangli flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेव्हीनं 14 हजार पूरग्रस्तांना वाचवलं, गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन 

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांची पराकष्टाचे केल्याचं दिसून आलं. ...

Maharashtra Floods : सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत - Marathi News | Maharashtra Floods Sindhudurg-Kolhapur road starts | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Floods : सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत

पुराचे पाणी ओसरताच तब्बल नऊ दिवसांनी सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. ...

Maharashtra Floods : महापुरामुळे पन्हाळगडाकडे जाणारा रस्ता खचला - Marathi News | Maharashtra Floods Panhalgad road is damaged due to floods | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Floods : महापुरामुळे पन्हाळगडाकडे जाणारा रस्ता खचला

कोल्हा पूर - कोल्हा पूर जिल्ह्यातील पन्हाळगडाकडे जाणारा रस्ता महापुरामुळे खचला आहे. नागरिक आणि पर्यटक अजूनही गडावरच अडकून आहेत.   ... ...

Maharashtra Floods : पेट्रोलपाठोपाठ आता कोल्हापुरात गॅससाठी रांगा - Marathi News | Maharashtra Floods queue for gas cylinder in Kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Floods : पेट्रोलपाठोपाठ आता कोल्हापुरात गॅससाठी रांगा

महापुरामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद राहिल्याने कोल्हा पूर शहर आणि जिल्ह्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. गॅस-सिलिंडर नेण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी ... ...

पिंपरीत चमकोगिरीवाल्यांचा महापूर : श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ - Marathi News | publicity stunt by flood related help in Pimpri: The fight to get credit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चमकोगिरीवाल्यांचा महापूर : श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. ...