लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

साहस बेतले जिवावर; डोळ्यादेखत युवक पुरात गेला वाहून - Marathi News | The young man was swept away by the flood | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहस बेतले जिवावर; डोळ्यादेखत युवक पुरात गेला वाहून

पाणी वाहत असताना पूल पार करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार अडाण नदीत वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. घाटंजी तालुक्याच्या निंबर्डा ते तळणी मार्गावर असलेल्या पुलावर हा प्रकार घडला. ...

...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला - Marathi News | Opponents BJP Leader MLA Atul Bhatkhalkar Criticized CM Uddhav Thackeray over Mumbai Water Logging | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला

मुंबईच्या पूरसदृश्य परिस्थितीवरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of a young man who was swept away in the flood was found | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

युवकाचा मृतदेह बुधवारी सकाळी शिवारातील ज्ञानगंगा नदीपात्रात सापडला. ...

साहेब, काय बी करा आमाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा - Marathi News | Sir, tell me what to do; people in trouble in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साहेब, काय बी करा आमाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा

पुरात जीव वाचला पण घरातील किडूक-मिडूक वाहून गेलं, आता खायचेही वांदे आहे. साहेब, हात जोडून विनंती, काय बी करा, आमा गरीबाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा आमी कसे रायतो ते. ...

कयाधू नदीला पूर, पिके पाण्याखाली; तलाठ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश - Marathi News | heavy rain in kalamnuri hingoli flood Kayadhu river | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कयाधू नदीला पूर, पिके पाण्याखाली; तलाठ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश

कळमनुरी तालुक्यातील अन्य गावांसह शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे. ...

अतिवृष्टीमुळे नाल्यास पूर; वाहतूक सहा तास ठप्प - Marathi News | Nala floods due to heavy rains; Traffic jam for six hours | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिवृष्टीमुळे नाल्यास पूर; वाहतूक सहा तास ठप्प

रविवार २० सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा जोरदार पाऊस पडल्याने सोमवार २१ सप्टेंबर रोजी सहा तास वाहतूक ठप्प झाली. ...

बोर्डी नदीच्या पुरात बापलेकासह तिघे वाहून गेले! - Marathi News | Three were swept away along with Bapleka in the flood of Bordi river! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोर्डी नदीच्या पुरात बापलेकासह तिघे वाहून गेले!

गजानन रणशिंगे यांचा मृतदेह दुपारी आढळून आला. ...

पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Flood damage to 29,000 hectares in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पूरस्थितीमुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात २९२६२.११ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...