लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती - Marathi News | Flood threat in 99 villages on the banks of Wainganga river | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती

भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे. ...

कृष्णेच्या महापुराचा वेध घेण्यासाठी जल आयोगाचे `कर्णास्त्र` - Marathi News | Water Commission's 'Karnastra' to observe Krishna's Mahapura | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णेच्या महापुराचा वेध घेण्यासाठी जल आयोगाचे `कर्णास्त्र`

flood Rain Sangli-kolhapur : कृष्णेच्या महापुराचा वेध घेण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या ताफ्यात `कर्णास्त्र` दाखल झाले आहे. २०१९च्या प्रलयंकारी महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाने हे उपकरण उपलब्ध केले आहे. त्यामुळे पुराचा आदमास काही तास अगोदरच य ...

सात तालुक्यात कोसळल्या मृगधारा - Marathi News | Mrigdhara collapsed in seven talukas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सात तालुक्यात कोसळल्या मृगधारा

चांदूर रेल्वे शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरब्रिज मार्ग पावसाने तुंबला होता. अशातच रेल्वे फाटक बंद असल्याने पुलाखालून वाहन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ते नाल्यात कोसळले. वर्धा मार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू ...

भंडारा उपविभागात पूरनियंत्रणासाठी सूक्ष्म नियाेजन - Marathi News | Micro-planning for flood control in Bhandara subdivision | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा उपविभागात पूरनियंत्रणासाठी सूक्ष्म नियाेजन

भंडारा तालुक्यात ३८ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. त्यापैकी २९ गावे वैनगंगा, पाच गावे सुर नदी आणि चार गावे कन्हान नदीच्या तीरावर आहेत. त्यापैकी २७ गावांना पुराचा दरवर्षी फटका बसताे. पवनी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर ३३ गावे असून, या ३३ही गावांना दर ...

अरुणावती नदीवरील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला - Marathi News | The bridge over the river Arunavati was swept away in the first flood | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अरुणावती नदीवरील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला

Bridge swept away : कोंडोली येथील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला. ...

यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता पुराची धास्ती - Marathi News | Heavy rains this year, flood threat after Corona | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता पुराची धास्ती

जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह इरई, झरपट आदी नद्या वाहतात. त्यामुळे नदी काठावरील गावांना दरवर्षीच धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, इरई धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यास चंद्रपूर शहरासह अन्य गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्र ...

पूरग्रस्त 130 गावांचा ‘व्हीडीएम’ आराखडा - Marathi News | VDM plan of 130 flood affected villages | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूरग्रस्त 130 गावांचा ‘व्हीडीएम’ आराखडा

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदे ...

संभाव्य आपत्तीसाठी महापालिका अग्निशामक विभाग सज्ज - Marathi News | Municipal fire department ready for possible disaster | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संभाव्य आपत्तीसाठी महापालिका अग्निशामक विभाग सज्ज

Flood Muncipal Corporation Sangli : संभाव्य आपत्तीसाठी सांगली महापालिका अग्निशामक विभाग सज्ज झाला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक विभागाकडून आज आपत्ती काळात वापरण्यात येणाऱ्या सर्वच साहित्याची तांत्रिक तपासणी करून दुर ...